राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 26 जानेवारी 2023 पूर्वी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक जनदूत ने एक दिवसापूर्वी दिले होते
महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पाय उतार करून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर म्हणजे 26 जानेवारी 2023 पूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
शिवसेना बंडखोर महा विकास आघाडीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार
आंधळेपणाने समाजाच्या कल्याण खाते चालविण्याचा चँग बांधलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री कार्यालयात ठेवलेल्या गोपीनाथ कांबळे सारख्या लाचार पी ए ला ठेऊन राज्यातील समाजाचे कल्याण करणार आहात की गोपीनाथ कांबळे चा उद्धार करणार आहेत.
माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगस PWD चे उप. अभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारी भागीदार
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.
काल मच्छिमार समाजाचे ज्येष्ठ नेते पालघर जिल्ह्याचे सुपुत्र व एनएफएफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे कमी झाले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली.
गेल्याच आठवड्यात दि. ४ नोवेंबर 202१ रोजी शहापुर येथील शहापूर मतदार संघातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय' शहापुर जि.ठाणे येथील प्रकल्पस्तरीय शासकीय समिती वरील अध्यक्ष व सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.
केळवणे गावातील गावदेवी भवानी मातेचे मंदिर प्रसिद्ध असून ते अति प्राचीन व जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेचा उत्सव जो हनुमान जयंती व देवीचा विशाल वनभोजन एकाच दिवशी आणि नवरात्र मोठ्या श्रद्धा भक्तीने साजरी होते.
स्व. द्वारकामास्तर म्हणजे पत्रकारितेतील आदर्श दीपस्तंभ, रा. स्व. संघाचे कर्मठ स्वयंसेवक, मौनी समाजसेवी, चोपड्यातील आद्य पत्रकार आणि‘सेवा, निष्ठा व त्याग’ या त्रिसूत्रीचे पाईक, अशा कितीतरी गुणांनी नटलेली ही विभूती दि. १० एप्रिल २००४ रोजी म्हणजेच, १८ वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेली. अशा विभूतीस आज, १० एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेली शब्दांजली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या महाड जवळील ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरील पायरी मार्ग व संरक्षक भिंतीची कामे
आगरी समाजाला इतिहास असून आठ कोटी आगरी देशात अल्पसंख्याक ठरणार नाही आणि हा समाज अनेक मतदारसंघात बदल घडविण्याची ताकद आहे असे ठाम मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
स्वतःच्या आणि मर्जीतील उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कृत्रिम महागाई वाढवून सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल करणाऱ्या जुलमी भाजप सरकारला केंद्रातील सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष राम पाटील यांनी शनिवारी वसईत एका सभेत केले.
महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन गेल्या 95 वर्षापासुन कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड ऍग्रीकल्चर च्या अध्यक्षपदी ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कोकण-ठाणे-पालघर रविवारच्या पडघां बाजाराची दुरवस्था .....
कोकण-ठाणे-पालघर ठाणे रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबणार
कोकण-ठाणे-पालघर २० हजार अनधिकृत बांधकामे तोडण्याची आश्वासने ..?
मुखपृष्ठ कथा माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगसPWD चे उप. अभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारी भागीदार
कोकण-ठाणे-पालघर पालघर जिल्ह्याकरिता जलसंपदा विभाग कटिबद्ध – मंत्री जयंत पाटील
कोकण-ठाणे-पालघर प्रत्येक आगंणवाडी सेविकेचा सन्मान वाढविनार -सभापती सौ.श्रेया गायकर यांचे शहापूर येथे प्रतिपादान
कोकण-ठाणे-पालघर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व मच्छीमारांना मदत द्या – आमदार विनोद निकोले
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ व ३०७० यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्ननिधी संस्थेच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात गोरगरिब-गरजू व दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे वाटप करण्यात आले.
अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईल, असा विश्वास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली.
नुकत्याच इंदिरागांधी स्टेडीयमवर न्यू दिल्ली येथे यावर्षी जापान येथे होणाऱ्या ५० व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणाऱ्या सेंट्रलसाउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता ज्युनिअर व सिनिअरगटासाठी भारतीय संघाचीनिवड करण्यात आली.
भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगेहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला तिसरे पदक मिळवून दिले.
प्रसिद्ध मराठी अभिनेते भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं करोनामुळं निधन झालं आहे. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती.
नदीम श्रवण जोडीतील प्रतिभावंत संगीतकार श्रवण काळाच्या पडद्याआड
जगातला सर्वात लोकप्रिय अभिनेता, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन याची जयंती आहे.
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.