दुर्गम भागातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व शरद पांढरे शिक्षणातील बदलाचे प्रणेते
श्री. शरद लक्ष्मण पांढरे सर हे इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, व सूत्रसंचालक म्हणून सुपरिचित असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत...