मुंबई

 रोटरीने  दिव्यांगांना दिली आनंदाची दिवाळीभेट - सुमन आर अग्रवाल

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ व ३०७० यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्ननिधी संस्थेच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात गोरगरिब-गरजू व दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे वाटप करण्यात आले...

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय शाखेचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईल, असा विश्वास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला...

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे...

घरच्यांनी केलेला सन्मान हा पद्म पुरस्कारासमान ; योगेश वसंत त्रिवेदी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली कृतज्ञता

माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. ..

सर्वसामान्य मुंबई करांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही”- आ. अतुल भातखळकर

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील रहिवाश्यांचे मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीए कडून सर्व नियम धाब्यावर बसवून होऊ घातलेली कारवाई आमदार अतुल भातखळकर यांच्या आंदोलन करण्याच्या आक्रमक भूमिकेमुळे रद्द करण्यात आली आहे. ..

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून आहेत...

मंत्री संदीपानजी भुमरे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा

रोहयो मंत्री मा ना श्री संदीपानजी भुमरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून ३ जुलै रोजीच्या “शेत तिथे रस्ता अभियान (पहिला टप्पा) लोकार्पण व हरित शिवरस्ते अभियान कार्यान्वयन” सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती केली...

सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरु

पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादरीकरणाद्वारे दिली...

रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करणेकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ब्रेक द चेन अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करणेकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारीत अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे...

मेट्रोचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात ट्रायल रनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आ. अतुल भातखळकरांच्या नेतृत्त्वाखाली काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन

संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निषेधार्थ मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले...

आमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज – माकप नेते सीताराम येचुरी

आमूलाग्र सामाजिक परिवर्तन ही काळाजी गरज बनली आहे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने आयोजित केलेल्या ‘ महाराष्ट्राचे दीपस्तंभ ‘ या ऑनलाईन व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना केले आहे...

दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. ..

शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करूनच परतणार – डॉ. अशोक ढवळे

शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करूनच परतणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे सांगत हिसार येथे १०,००० शेतकऱ्यांच्या शक्तिप्रदर्शना मुळे हरियाणाच्या भाजप सरकारला ३५० शेतकऱ्यांवरील खोटे खटले मागे घ्यावे लागले...

तर... शेकाप ज्येष्ठ नेते डॉ. भाई गणपतराव देशमुख मुख्यमंत्री झाले असते. – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे येथील स्थित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या 05 वी युवा संसद च्या साधारण जानेवारी 2020 मधील कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल केले वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे...

कांदिवली पूर्व येथील ग्रोवेल्स मॉल या ठिकाणी ड्राईव्ह इन मोफत लसीकरण केंद्राचा शुभारंभ

Launch of Drive In Free Vaccination Center at Growells Mall, Kandivali East..

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा

आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय का ? अशी विचारणा करून आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे...

कोरोना काळात वीज, पाणी व अन्नधान्य मोफत देऊन खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत करा – आ. विनोद निकोले

केरळ सरकार व तामिळनाडू सरकार ने घेतलेल्या धर्तीवर राज्यात कोरोना काळात वीज, पाणी व अन्नधान्य मोफत देऊन खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत करा..

खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते नव्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ..

कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडतयं

आज विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. ..

आरोग्य विभागातील रिक्त ४९८ पदे ताबडतोब भरून, ऑक्सिजन उपलब्धता ६० टन करावी

पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण रिक्त असलेली 498 पदे ताबडतोब भरून जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धता किमान 60 मेट्रिक टन पर्यंत करावी ..

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये रेमेडस्वीर इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी माहिती देणारे ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यासाठी आणि रेमेडीसवीरच्या साठा करणाऱ्या व काळाबाजार करणार्‍यांना त्वरित मृत्यूदंड द्यावा या मागण्या करणारे पत्र लिहिले...

सोमवारपासून दुकान सुरु करण्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चा निर्णय

ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. मा. मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे...

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ..

राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर - मंत्री ठाकूर

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, असे मत व्यक्त करत ‘माविम ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’साठी मिळालेल्या स्कॉच अवॉर्डबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविमचे अभिनंदन केले...

पुन्हा धारावीत संसर्गवाढ

पुन्हा धारावी, माहीम परिसरातील करोनाचे प्रमाण पुन्हा हळुहळू वाढत आहे. धारावीमध्ये ३० रुग्णसंख्येची गुरुवारी नोंद झाल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या ४,३२८ इतकी झाली आहे...

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले...

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांकरीता नसून केवळ शिक्षण सम्राटांकरिताच

कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश शाळा बंद असताना सुद्धा खाजगी शिक्षण संस्थांकडून बस फी, लॅब फी, टर्म फी, उपक्रम फी, जिम फी, क्रीडा फी, शालेय फी यांची सक्तीने वसुली केली जात आहे,..

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील विविध विकासकामांची पाहणी

पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूर व मानखुर्द येथील विविध ठिकाणांच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला...

पिडितांच्या आर्थिक मदतीसाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी - ॲड. यशोमती ठाकूर

मनोधैर्य योजना तसेच तसेच व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम (बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना) नुसार पिडीतांना अर्थसहाय्य गतीने मिळेल यासाठी यंत्रणेने संवेदनशीलरित्या कार्यवाही करावी...

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत उत्पादकता वाढीबरोबरच बाजारात मागणी असलेला माल उत्पादीत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पेाहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. ..

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारीणीचे अभिनंदन

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नव नियुक्त मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले...

हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी व देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी शरजिल उस्मानीच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करा

30 जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने 'हिंदू समाज सडलेला आहे' असे वक्तव्य करून तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे व असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे दुष्कृत्य केले आहे...

सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प! - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. ..

जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य

सामंत म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. २७ फेब्रुवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिसांच्या व राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत शिक्षणाची सुविधा प्रदान करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत...

मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक उपक्रमाद्वारे मुंबईच्या पर्यटनाला मिळेल मोठी चालना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ..

सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लावू - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. ..

'जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन न घेता प्रत्यक्ष घ्या

कोरोनाच्या महामारीत व त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे उपनगर जिल्ह्यातील नागरिक होरपळून निघत असताना सुद्धा जिल्हा नियोजन समितीची बैठक मागील वर्षी जानेवारी पासून घेण्यात आली नव्हती, अखेर येत्या २८ जानेवारी रोजी ऑनलाइन बैठक घेण्याचा सोपस्कार केला जाणार आहे...

मुख्य सेविकांच्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती, पदोन्नतीची जलदगतीने कार्यवाही करावी - महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नतीबाबत बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहायक आयुक्त नितीन म्हस्के तसेच राज्यातील मुख्य सेविका यावेळी उपस्थित होत्या...

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. ..

निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान कधी मिळणार ते पाहूयात

नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. ..

पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

राज्यातील रेल्वे मार्गाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. राज्याच्या विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी आराखडा तयार केला आहे...

धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला मलाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात - कृष्णा हेगडे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. ..

महिलांच्या संरक्षणासाठी “ शक्ती कायदा” करण्याचा निर्णय घेतल्या बद्द्ल महाविकास आघाडी शासनाचे आभार - श्रीमती सुमन अग्रवाल

ऍसिड हल्ला , सामूहिक बलात्कार या सारख्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला “ शक्ती कायदा” करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने कालच घेतला आहे...

उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी घेतलेला ‘तुघलकी’ निर्णय मागे घेऊन, ठाकरे सरकारने पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे द्यावी- आ. अतुल भातखळकर

पोईसर नदी रुंदीकरणात पोईसर, हनुमान नगर व परिसरातील घरे बाधित होत आहेत. ..

भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना मुंबई महानगरपालिकेची नोकरी

मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची नोकरी मिळणार आहे...

सैफी इस्पितळातील कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत ठोस आणि सकारात्मक निर्णय इस्पितळ प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कायदा हातात घेत रहाणार" - गजानन राणे

सैफी इस्पितळात सुरक्षा रक्षक आणि कँटीन सेवा देणाऱ्या कंत्रातदाराचे पुनश्च तेच रडगाणं! गेल्या १४ वर्षांपासून सैफी इस्पितळात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन आहे बरेच कंत्राटदार या १४ वर्षात आले आणि गेले, पण कामगार मात्र तेच राहिले...

महिला व बालविकास विभागाची विशेष मोहीम

शासकीय किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना विविध शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्याचे महिला व बालविकास विभागाने निश्चित केले आहे...

प्रसंगावधान दाखवून दहिसर कोरोना केंद्रातील आग रोखणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा शिवसेने तर्फे सन्मान

दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील आय.सी.यु. कोव्हीड सेंटरच्या एका मशिनरीला काल दुपारी अचानक आग लागली...

आईटीसीग्रांट मराठा हॉटेलमध्ये मनकासे ची दमदार एन्ट्री....!

सदर हॉटेल मधील फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट वर कार्यरत असलेले कर्मचारी आणि कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मागील काही महिन्यांपासून कामावरून अचानकपणे काढून टाकले होते...

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले...

रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे 'देवदूत' - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे काढले. ..

राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये सुरु

राज्यातील ग्रंथालय सुरु व्हावीत या मागणीसाठी ग्रंथालय प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरेंनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या होत्या...

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याचे कार्यादेश तातडीने द्यावे

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले...

अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा

मानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. ..

हमी भाव धान खरेदी केंद्र बंद केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

संस्थेला महासंघाची उप अधिकर्ता संस्था म्हणून मान्यता दिली होती. मात्र अशी परवानगी दिल्यावरही जिल्हाधिकारी, भंडारा यांनी जवळपास पाच महिने संस्थेला खरेदी सुरू करण्याची मंजुरी देण्याचे टाळले होते...

महिलांकरीता विशेष बस सेवा उपलब्ध करावी

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ..

किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय घेऊ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आदिवासींच्या जंगलावरील हक्कांना मान्यता देण्यासाठी व त्यांच्या प्रथा परंपरा यांचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकार कायदा व पेसा कायदा असे दोन महत्त्वपूर्ण कायदे केंद्र शासनाने पारित केलेले आहेत...

अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खंत व्यक्त केली. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी अद्यापही भाजप नेत्यांच्या मनात ताज्या दिसत आहेत...

वंदेभारत अभियाना मार्फत ५३ देशातून ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल

वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ५३ देशातून आणि २३९ विमानांच्या माध्यमातून तब्बल ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत...

अधिवेशनकाळात काम करीत असताना स्वीय्य सहाय्यकांनाही 30 लाखाची हमी द्यावी

सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाचा आकडा 85 हजार तर मृत्युचा आकडा 4000आणि महाराष्टाचा आकडा 2 लाखाच्यावर तर मृत्युचा आकडा गेला आहे.मुंबई शहरात कोरोनाने कहर केला असुन मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे...

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत‘ या पुस्तकाचे प्रकाशन

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत‘ या पुस्तकाचे आज मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर मुंबई येथे विमोचन करण्यात आले...

वंदेभारत अभियानातंर्गत १२५ विमानांमधून आले १९ हजार ६०४ प्रवासी, आणखी ४५ विमानातून येणार प्रवासी

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली ..

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य

आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करु, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना दिलं आहे...

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ५३ हजार पास वाटप

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ५३ हजार ४७७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. ..

अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, ११ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे...

रायगड जिल्ह्यात अद्यायवत फार्मा पार्क - सुभाष देसाई

फार्मा क्षेत्रात आपण क्रांतीकारक बदल करत आहोत. औषध उत्पादक कंपन्यांच्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यात देशातील सर्वात अद्यायवत अशा फार्मा पार्काचे नियोजन करण्यात येत आहे...

परदेशी शिष्यवृत्तीच्या अर्ज स्विकृतीला मुदतवाढ - वंचितच्या लढ्याला यश

अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीच्या आवेदन प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे...

राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये- नवाब मलिक

ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही...

IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून 'कोरोना'च्या लढाईत आघाडी

देशात सर्वाधिक 'कोरोना'चे रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईला 'कोरोना'च्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आठ IAS अधिकाऱ्यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. ..

विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरुंसमवेत मंत्री राजेश टोपे, नवाब मलिक यांचा संवाद

कोरोना प्रतिबंधासाठी करीत असलेल्या व्यापक उपाययोजनांच्या अनुषंगाने आज सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि अल्पसंख्याक विकास तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, धार्मिक नेते आदींबरोबर युनिसेफच्या सहकार्याने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला...

राज्यातील अनुसूचित जातीच्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मान्यता मिळवली असून, लाभार्थी असलेल्या जवळपास 1 लाख 97 हजार 16 विद्यार्थ्यांना 6 दिवसाच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपापल्या खात्यावर मिळणार आहे...

छगन चौगुले यांचं निधन

लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले. सेव्हन हिल्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांच्या ध्वनीमुद्रीका आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ..

बेस्ट बसमधून दारुची वाहतूक

लॉकडाऊमुळ दारुची दुकानं बंद असल्यामुळे दारुच्या छुप्या पद्धतीने दारु आणण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात आहेत. ..

मुंबई, पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे...

मुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्रवेश निषिद्ध

केंद्र सरकारने काल लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असली तरी काही शिथिलता या लॉकडाऊनमध्ये देण्यात आली आहे. ..

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. ..

करोना : निर्जंतुकीकरण अनावश्यक

करोनाच्या जागतिक महासाथीत टाळेबंदीसारख्या उपाययोजनांमुळे बहुतांश उद्योग-व्यवसायांना मरणकळा आली असली तरी, या विषाणूच्या भयगंडातून निर्जंतुकीकरणाचा व्यवसाय आगंतुक भूछत्रांसारखा फोफावू लागला आहे...

बारावीच्या मुलांच ऑडिओ-व्हिज्युअल ॲनिमेटेड शालेय अभ्यासक्रम

माझ्या एका मित्राची होम रिवाईस म्हणून कंपनी आहे जी पहिली ते ते बारावीच्या मुलांचा ऑडिओ-व्हिज्युअल ॲनिमेटेड शालेय अभ्यासक्रम बनवत आहे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे...

कोरोना संशयितांच्या मृत्यूचे अन्य कारण दिल्याने कोरोना आणखी वाढण्याचा धोका : देवेंद्र फडणवीस

कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपविले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे. ..

सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही - डॉ.नितीन राऊत

कोविड १९ चा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा विपरीत परिणाम सर्वत्रच दिसून येत आहे...

देवेंद्र फडणवीस यांची विविध उद्योजकांशी कोरोना लॉकडाऊन काळातील अडचणी व नंतरच्या काळातील उपाययोजना यावर चर्चा

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अडचणी, नंतरच्या काळात अपेक्षित उपाययोजना याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ..

विरार लोकल ला आज 152 वर्षे पूर्ण झाली !!!

१२ एप्रिल, १८६७ रोजी दिवशी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची...

सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

कोरोनाविरूद्ध लढाईतील महत्त्वाचे शस्त्र असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता आणखी वाढ झालेली असल्याने आपल्याला आपला लढा आणखी खंबीरपणे लढायचा आहे. ..

आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांची मदत देण्यात आली...

उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्धः सुभाष देसाई

कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यासंदर्भात शासन पातळीवर योग्य उपाययोजना होत नसल्याबाबत..

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे...

विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. ..

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'

करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास..

राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित

राजभवन भेटीची योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आज राजभवनाकडून जाहीर करण्यात आले. ..

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून,..

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात सुचविली आहे. ..

कुणी बाटली देत का, बाटली....

घरात बसून जगावं की रस्त्यावर बाहेर पडून पोलिसांच्या लाठ्या खाऊन मरावं हा एकच सवाल आहे. ..

राज्यातील वृतपत्रांना,पत्रकारांना शासनाने तात्काळ पँकेज द्यावे - राज्याध्यक्ष डी एस डोणें यांची मुख्यमंत्री ठाकरेंचे कडे मागणी

महाराष्टाला कोरोना या महाभयंकर आजाराने विळखा घातलेने देशभर लाँक डाऊन केले असतानाही राज्यातील परिस्थीतीची ..

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना आर्थिक व अन्य मदत मदत पुरविण्यात यावे - डाॅ. नीलम गोऱ्हे

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनमुळे कामगारांना आर्थिक व अन्य मदत करण्याची अवश्यकता निर्माण झालेली आहे...

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे...

शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र..

करोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज - राजेश टोपे

राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली...

राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय -उपमुख्यमंत्री अजित पवार

लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रक वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ..