उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हा परिषदे मार्फत सत्कार
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, मराठी, सामाजिक शास्त्र याबाबत कृतीशील उपक्रम, मुलींचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांच्या समस्या, ज्ञानरचनावाद, कृतीतून शिक्षण, कोरोना काळात ऑफलाईन तसेच ऑनलाईन शिक्षणाची सेवा देणे व इतर अनेक विविध उपक्रम राबवण्यात आलेल्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला...