अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका
पुरेशी झोप न झाल्याचा संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.मुंबई : कमी झोपेमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.न्यूयॉर्कमधील बफेलो यूनिव्हर्सिटीतील एका टीमद्वारे यावर संशोधन करण्यात आलं. यावेळी ११,०८४ पोस्टमेनोपॉजल महिलांवर अभ्यास करण्यात आला. महिला आरोग्य ..