संपादकिय

कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत...

घरोघरी मातीच्या चुली

पुरुषांपेक्षा स्त्रियांना संधी कमी असणे, ही काही एकट्या भारताची समस्या नाही. घरोघरी मातीच्या चुली, तसा जगभरचाच हा प्रश्न. संस्कृती, धर्म, रूढी, चालीरीती, सामाजिक समज यांच्या पाशांत स्त्रिया जखडल्या गेल्या आणि हे जग पुरुषांचे झाले..

उत्तराखंडची कमान तीरथसिंग रावत याच्या हाती

राज्ये आकाराने लहान केल्याने त्यांच्या उन्नतीचा वेग खरोखरच वाढतो काय, याचे निष्पक्ष मूल्यांकन व्हायला हवे; तसेच आकाराचे मोठेपण राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असते काय, याचाही विचार व्हायला हवा…..

कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरतो आहे

बाजारपेठा तर पूर्वीसारख्याच गजबजल्या असून, लग्नकार्येही धूमधडाक्यात सुरू झाली आहेत. संकटावर मात करीत व त्यातून बाहेर पडत हे सर्व सुरू झाले आहे; परंतु याचा अर्थ कोरोना संपला आहे असे नाही...

महानगरांची दुखणी सातत्यपूर्ण नियोजनाअभावी वाढत आहेत..

मुंबई मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून कांजूरमार्ग येथील जागेचा विचार २०१३ पासून होत होता; तर वीजपुरवठय़ाच्या सुविधा मुंबईसाठी वाढवण्याचा इशारा २०१५ पासूनचा. ..

काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते

आपल्या देशात अत्याचारांची फक्त दखल घेतली जावी यासाठी- न्यायासाठी नव्हे- काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. ..

मरतो का शेतकरी एवढ्यानं...

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकऱ्याने ३०-४० हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं....

आता गांभीर्य राखा!

भाजप आज सत्तेत असता तर सरकारला जाब विचारण्याची संधीच अर्धवट तोडलेले हे असे संसदेचे अधिवेशन त्या पक्षाला चालले असते काय?..

कंगनाला मुंबईचा अपमान करण्याचे काहीच कारण नव्हते

‘‘मला मुंबईत न येण्याची शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिलेली धमकी पाहून मला मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखे भासत आहे’’ असे अत्यंत बेजबाबदार विधान अभिनेत्री कंगना रनौतने केले आहे. ..

ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाची घाई

सातारा जिल्ह्यातील घटना. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर वसतिगृहातील मुला-मुलींना घरी पाठविण्यात आलं; पण दहावीत शिकणारी एक मुलगी घरातून पळून पुन्हा वसतिगृहात आली....

घड्याळात वाढली काटाकाटी !

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राष्टवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा दबदबा राहिला. ..

कोयना धरणाच्या उभारणीचा साक्षीदार पडद्याआड!

महाराष्ट्र निर्मितीचा तो काळ होता. कोयना धरण उभारणाऱ्या अभियंत्यांच्या संघात त्यांची नियुक्ती झाली. परदेशात जाऊन प्रशिक्षणही घेऊन आले...

अवयवदान करून गरजूंचे आयुष्य उजळूया!

आपल्याकडे मृत्यूनंतर विधीवत अंत्यसंस्कार करून पार्थिवाची विल्हेवाट लावली जाते. अंत्यसंस्कारानंतर मानवी शरीरातील जे अवयव गरजूंना पुनर्जन्म देऊ शकतात...

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको

महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले...

विकास वाट

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे लाडके आणि आमच्या पुण्याचे तडफदार मंत्री प्रकाश जावडेकर यांचे वाघांच्या वाढत्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेले लिखाण वाचनात आले आणि प्रथमदर्शनी आनंद झाला. ..

संकटमोचन सोने!

करोना-टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तसेच आरोग्य चिंतेपोटी मौल्यवान धातूकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जात असलेला ओघ सोने तसेच चांदीला त्यांच्या अनोख्या दरटप्प्यापुढे घेऊन गेला...

विद्यार्थ्यांची सत्वपरीक्षा

आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण आणि तीसुद्धा ३५ वर्षांच्या आतील असेल तो देश किती भाग्यवान आहे. भारतातील किती तरी कोटी लोकसंख्या 'यंग' आहे. ..

कोरोना इष्टपत्ती ठरवण्यासाठी..

कोरोना इष्टपत्ती ठरवण्यासाठी.. ..

जीवनशैलीचे पर्याय सुचू लागले

आजवर आपण स्वीकारलेली जीवनशैली हा काही अंतिम पर्याय नव्हता, याचाही अनुभव येऊ लागला आहे...

साठे यांची आठवण गावाकडं राहिली...

सध्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. सुरु आहे म्हणजे सरकारने तशी घोषणा केलेली होती. ..

रुतलेले अर्थचक्र

सरकार असो की खासगी कंपन्या रोखे विकून कर्जाची उभारणी करत असतात. आता ही कर्जे महागणार आहेत. ..

शेतकऱ्यांची लूट कधी थांबणार?

शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने निराश झालेल्या शेतकरी बांधवाने कृषी सेवा केंद्रासमोर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ..

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।

चंद्रभागेच्या वाळवंटी पांडुरंगांच्या उपासकांनी मांडलेला हा भक्तीचा खेळ आहे. यात विठ्ठलभक्त वैष्णव, वारकरी नामघोष करीत नाचतात...

ड्रॅगनच्या यशाचे रहस्य

चीन हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश. अशा विशाल जनसमुदायावर कम्युनिस्ट पक्षाची मजबूत पकड आहे. ..

खासगी कंपन्यांसाठी मोकेळे आकाश!

अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. भारताने आतापर्यंत केलेली कामगिरी जगाचे डोळे दिपवणारे आहे...

हंगाम संकटांचा

पेरणीचा हंगाम म्हणजे सुप्तावस्थेतील जीवनाला नव्याने या जगात व्यक्त होऊ देण्याचा सोहळा समजला पाहिजे. ..

नागरी सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचा पूर्णाधिकार..

देशभरातील नागरी सहकारी बँकांचे वित्तीय नियमन आणि पर्यवेक्षणाचे अधिकार पूर्णत्वाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या हाती जाणे गरजेचे होते आणि केंद्र सरकार याची वटहुकूम काढून अंमलबजावणी करणार आहे..

काँग्रेसमध्ये अनलॉकिंग की आघाडीचे विलगीकरण?

जोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ..

ऑनलाइन शिक्षण अन...

रोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील, याची चर्चा आता विविध व्यासपीठांवरून घडत आहे...

गरज धडा शिकवण्याची!

१९६२ च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये पहिल्यांदाच मोठा संघर्ष घडून आला आहे. चीनकडून करण्यात येणारी कोणतीही कारवाई ही अचानकपणाने कधीही केली जात नाही. ..

तिकीट खिडक्यांवर गर्दी

काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर भागांतील बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा घटल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले..

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही ऊस शेती करताना सावध असायला हवे. कोरोनाच्या संकटाचा मोठा परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे...

व्यापक व बराच निर्दयी उपाय म्हणजे लॉकडाऊन

चार महिन्यांच्या काळात जवळ जवळ सर्व जगभर हा संसर्गजन्य रोग पसरला. सामाजिक अलगीकरणामुळे व आरोग्य व्यवस्थेच्या तोकडेपणामुळे,समाज, व्यवसाय व अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. ..

आता गरज आत्मविश्वासाची

२५-३० वर्षांपूर्वी खेड्यातील समाजव्यवस्था परस्परांवर अवलंबून राहणारी अशी होती...

पु.ल. देशपांडेंचा दबदबा अजूनही कायम आहे

अर्थसत्तेच्या, धर्मसत्तेच्या, राज्यसत्तेच्या बळावर जर नाना तऱ्हेच्या विचारांची कारंजी मुक्तपणाने उडविण्यास थांबविण्याचे प्रयत्न व्हायला लागले तर काय अनर्थ होतो, याला इतिहास साक्षी आहे....

नाणे पुरेसे खणखणीत नाही हे वास्तव आहे..

पूर्व लडाखच्या गलवाण नदी परिसरात चीनकडून मोठय़ा प्रमाणात घुसखोरी झाल्याची कथित कबुली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याची बातमी येताच, तसे काही ते म्हणालेच नसल्याचा खुलासाही झाला. ..

आत्मनिर्भर कोकण

कोकणातला माणूस हा जन्मापासूनच आत्मनिर्भर आहे कितीही मोठी आपत्ती आली तरीही तो त्याचा बाऊ करत नाही. ..

विकाऊ राजकारण्यांनो आणि बेशिस्त अधिकाऱ्यांनो; जरा दमानं, गाठ शहापुरकरांशी आहे

लोकसेवक हा जनतेची कामे करण्यासाठी शासनाने ठेवलेला पगारी नोकर असतो,त्यामुळे यापुढे शहापुर तालुक्यातील अधिका-यांनी जनतेच्या वरचढ होण्याचा बालिशपणा करु नये अन्यथा तालुक्यातील जनता आपला इंगा दाखवणार असे वातावरण निर्माण होत आहे...

ही संधी भारताने दवडता कामा नये

दक्षिण चीनच्या समुद्रावर नियंत्रण प्रस्थापित ५केल्यानंतर साम्राज्यवादी चीन आता लडाख आणि सिक्कीम सीमेवर येऊन भारताला डोळे दाखवू पाहत आहे. ..

डॉक्टरांचे प्रचंड कार्यक्षमतेन काम

देशाच्या एकूण उत्पन्नापैकी किमान पाच टक्के खर्च वैद्यकीय कारणांसाठी करा, हा आग्रह कधी ऐकला गेला नाही. ..

काळ देखोनि वर्तावे...

रोगग्रस्त आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे स्वयंरोजगार करणाऱ्यांपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत सर्वांना उत्पन्नाची चिंता भेडसावू लागली आहे. ..

चुकीच्या आकलनाने निसर्गाला धक्का

चुकीच्या आकलनाने निसर्गाला धक्का..

मोकळा श्वास, न ठरो फास!

कोरोना संकटाच्या तिसऱ्या चरणात नाशिक जिल्ह्याची स्थिती अधिकाधिक भयावह होते की काय, अशी साधार भीती वाटावी इतका भवताल 'बाधित' झाला आहे !..

दादा, आबा चाबूक घ्या आणि राज्याला वाचवा!

प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते, माफ असते, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील 45 दिवसांपासून करोनारुपी युद्धाला आपण हरवणारच असा आशावाद जिवंत ठेवला आहे...

समाज : लॉकडाउन आधी आणि नंतर

समाज, समाज्यातील प्रत्येक व्यक्ती, व्यापारी, औद्योगिक समुह यांची आर्थिक घडी बसवणारा हा विषाणू आपणा सर्वांसाठी एक आव्हान होऊन बसला आहे...

महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे सावट

मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे असतात,संधीसाधू तर पावलोपावली आढळतात, परंतू कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सत्तेचे राजकारण करणारे महाराष्ट्रात प्रथमच दिसत आहेत...

कोरोनाचे धडे

कोरोना हे मानवी जीवनावर आलेले एक महाअरिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक संकट म्हणून घोषित केले आहे. ..

आरक्षणाचे धरण..

पिढय़ान्पिढय़ा विलगीकरणात राहणाऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात कधी आणणार, याची चर्चा या निकालामुळे सुरू होईल..

सॅनिटायझेशन चेम्बरचा चकवा

मूलत: वैज्ञानिकदृष्ट्या कोरोना व्हायरस हा शिंक किंवा नाकात, डोळ्यांत असलेल्या ओलाव्यातील ड्रॉपलेट मधून पसरतो. ..

हे लोंढे गावाकडेच थांबवा

शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हटले जाते; पण प्रत्यक्षात हे चित्र आहे का? थेट शेतीचे उत्पन्न हा आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा उत्पन्नाचा स्त्रोत नाही, हे आर्थिक पाहणी अहवालच स्पष्टपणे सांगतो. ..

चीनला घेब्रेसस यांच्या नियुक्तीचा बक्कळ फायदा

आपल्या मायदेशाच्या संघराज्य व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केल्यानंतर – आणि दुसऱ्याच दिवशी यावर माघार घ्यावी लागल्यानंतर- ट्रम्प यांनी आता जागतिक आरोग्य संघटनेस निधी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे...

गरिबांसाठी दोन पोळ्या जास्तीच्या

संकटाच्या काळात माणूस कमालीचा स्वार्थी होतो असे शास्त्र सांगते...

प्रत्येकाने जबाबदारीने वागा

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, तीन आठवड्यांपासून सुरू असलेली संचारबंदी आणखी तीन आठवडे वाढविण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संचारबंदी वाढविली होती. ..

राज्याच्या तिजोरीवर ताण, नोकरी, व्यवसायही धोक्यात

अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या घटकांपैकी पर्यटन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ..

किराणावाला: एक उपेक्षित देवदूत

एका नवीन विषाणूने (कोविद-१९) संपूर्ण जगाला आपल्या मर्यादांची नव्याने जाणीव करून दिली आणि त्याचप्रमाणे प्रत्येक देशांचे सरकार..

जबाबदारी आणि खबरदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या टाळेबंदीची मुदत संपण्यास चार दिवसांचा अवधी असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे...

कोरोना लडाई - राज्याचा मुंबईतील मुख्यमंत्री

ज्या गतीने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे ते लक्षात घेता टाळेबंदीचा कालावधीही वाढणार हा अंदाज होता...

भारत बनला ‘संजिवनी’

ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे १३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. ..

कोरोना... दुसरी बाजू

भारतात एका दिवसाला रस्त्यावरील अपघातांत मरणाऱ्यांची संख्या सरासरी ४१० इतकी आहे...

दुर्दैवाने महाराष्ट्र सर्वात पुढे

स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढू शकेल की काय, अशी भीती आहे. ..

संचारबंदीमुळे क्रीडा क्षेत्राचीही अतोनात हानी

करोना विषाणूच्या अघोषित वैश्विक संचारबंदीमुळे इतर बहुतेक क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्राचीही अतोनात हानी झालेली आहे. ..

सर्वांत मोठा मदतीचा हिस्सा भारताला मिळाला

देशांना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय जागतिक बँकेने घेतला आहे. ..

मोदी काय देशाचे दुश्मन नाहीत

जागतिक आरोग्य संघटना आहे. तिच्या प्रवक्त्याने कालच प्रेस काँफेरेन्स मध्ये सांगितलं, भारताचे कोरोना विरोधात प्रयत्न चांगलेच नाहीत तर तुलनेने सर्वात उत्तम आहेत...

करोना म्हणजे जणू काही नागरीकशास्त्राचा शाप!

या कठीण समयी नागरिकांनी शास्त्रावर विसंबून जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय पाळायला हवेत याबाबत कोणाचे दुमत असणार नाही...

तबलीगी जमात चे संमेलन

करोना साथीचे निर्बंध अस्तित्वात यायच्या पूर्वी फेब्रुवारीच्या मध्यात मलेशियात तबलीग़ची मोठी बैठक झाली. ..

‘चिनी विषाणू’

दोनच आठवडय़ांपूर्वी खुद्द ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची या साथ हाताळणीसाठी पाठ थोपटली होती. ..

सरकारवर सरकारातील ‘सरकारां’चे नियंत्रण

अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून का नसेना पण याचिकेमुळे स्थलांतरित मजुरांच्या भयाण अवस्थेची दखल घेतली आणि त्यास केंद्र सरकारकडून या संदर्भात माहिती मागवावी लागली. ..

लॉकडाउनला अमेरिकेत विरोध

या त्रिकोणीय राज्यांमधील महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी अल्पकालीन संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे..

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत

करोनाचा धिंगाणा ऐन भरात येत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी काही वैधानिक घोषणा केल्या त्या स्वागतार्ह. ..

अखेर जग थांबलं!

विज्ञान शाप की वरदान! असा सवाल अनेक वर्षांपासून कित्तेक विज्ञान तत्ववेत्त्याना सतावतो आहे. कित्तेक लेखकांनी अनेक मत मतांतर मांडली. ..

एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी

इटली, जर्मनी, चीन, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला आहे. आपला देश अद्याप त्या स्थितीला पोहोचलेला नाही...

अखेर त्या नराधमाना फाशी!

दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी २३ वर्षे वयाच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि अमानुष अत्याचाराच्या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते...

खाडीकिनारी चौपाटी विकसित करणे

कावेसर-वाघबीळ, कोलशेत, बाळकूम, कळवा-शास्त्रीनगर, कोपरी ठाणे खाडीलगत वॉटरप्रंट डेव्हलपमेंटची कामे करण्याचे निश्चित करण्यात आले. ..

सारी भगवंताची करणी - कोरोना!

ज्याच्या नामस्मरणाने मनातील भीती, अस्थिरता नष्ट होते, मन धीट होते, उत्साही होते, ज्याच्या मर्जी शिवाय वाऱ्याची झुळूक येत नाही,झाडाचे पान हलत नाही..

सक्तीची सुट्टी, वाचकांना पुस्तकांची आठवण नव्याने येऊ लागली

करोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल बंद ठेवण्यात आले आहेत...

पुणे नको त्यापेक्षा गावकडं गेलेलं बरं!

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या १६ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ..

२७ गावे आणि २७ चा मॅजिक आकडा

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीचा गेली तब्बल २७ वर्षे लढा सुरू होता...

दिल्ली दंगलीचे कवित्व कायम!

शिमगा संपला तरी कवित्व कायम राहते, असे म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे दिल्लीतील दंगली शमल्या असल्या तरी त्याचे कवित्व अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ..

यास काय म्हणावे?

येस बँक बुडणे ही चोरी असेल तर ती वाचवण्यासाठी स्टेट बँक आणि आयुर्वमिा महामंडळास सांगणे ही त्याहीपेक्षा मोठी चोरी ठरते. ..

१०० दिवसात ठाकरे सरकारने मनं जिंकली

“कालपर्यंत उद्धव ठाकरे यांना विरोध करणाऱ्या तरूणाचं पत्र सोशल मीडिया वर व्हायरल… होतय. महाराष्ट्र सरकारला १०० दिवस झाले एकापाठोपाठ एक कामाचा धडाका लावला आहे. ..

नागरिकत्त्व सुधारणा विधेयक : देशव्यापी चर्चेची गरज!

नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात प्रचंड गदारोळ माजला. सीएए, एनआरसी आणि एनपीआरला तीव्र विरोधाला सामोरं जावं लागलं. ..

तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग

सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करताना तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक हिलच्या डोंगरातून काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचा अंतिम आराखडा सरकारने नेमलेल्या सल्लागाराने तयार केला..

वाढवण बंदराला विरोध करताना...

केंद्र शासनाने वाढवण बंदराच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आणि या भागातील मच्छीमार शेतकरी व भूमिपुत्रासाठी घातक ठरू शकणारा प्रकल्प आता होऊ पहात आहे. १९९५-९८ च्या दरम्यान वाढवण बंदर नावाचे भूत उभे राहू पहात होते त्यावेळी स्थानिक जनतेने एकत्रितपणे आंदोलन करून ते हाणून पाडले होते...

पीओपी मूर्तींवर बंदी घाला

गणपती व दुर्गा महोत्सवासोबत राज्यात विविध उत्सवादरम्यान तयार होत असलेल्या सर्व देवी-देवतांच्या पीओपीच्या मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. त्यासोबतच राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाबाबत संवेदनशील असायला हवे, अशी अपेक्षाही कोर्टाने व्यक्त केली...