क्रीडा

मॅच फिक्सिंग करणाऱ्याला फासावर लटकवा - जावेद मियादाद

जो खेळाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करेल त्याला शिक्षा म्हणून फासावर लटकवले जावे, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ..

रोहितनेही त्याच्या चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ..

धोनीचा नवा लुक

करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सराव थांबवला आणि चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतला. ..

करोना : ऑलिम्पिकही रद्द होण्याची शक्‍यता

करोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही तर स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय सध्यातरी दिसत नाही...

हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, ३९ चेंडूत १०५ धावा, १० षटकार, चौकार किती?

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने दुखापतीनंतर मैदानात धडाकेबाज एण्ट्री केली. पंड्याने केवळ ३९ चेंडूत तब्बल १० सिक्सर आणि ८ चौकारांसह १०५ धावांची झंझावाती खेळी केली. ..

पत्रकाराच्या प्रश्नावरच कोहलीचा भडका

पत्रकाराच्या प्रश्नावरच कोहलीचा भडका..

गोलंदाजांनी कमावले ते फलंदाजांनी गमावले

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची सुवर्णसंधी गमावली. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर टीम इंडियाला संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही हिंदुस्थानचे स्टार फलंदाज हाराकिरी पत्करत तंबूत परतले. ..

'सौरव गांगुली भारताच्या निवड समितीमध्ये करणार 'हे' बदल'

भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. बीसीसीआयचे अध्यक्षपद भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे आल्यावर बरेच चांगले बदल पाहायला मिळाले. पण तरीही भारताच्या निवड समितीवर कुणी ना कुणी तरी टीका करत असतं. त्यामुळे आता निवड समितीमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले जाते...