Confirmed*
Cases As Per MoHFW*
Deaths
Recovered
Treatment Ongoing
No. Of Tests Done*
वृक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच केले.
गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेलकरीता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी.
मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत छापा टाकून एमडी ड्रग्स चा कारखाना उध्वस्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले,
विद्यार्थ्यांशिवाय पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित आहेत.
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा निधी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधी योजनेमधून दिला जात होता.
सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तीमध्ये करुणा, सेवा भाव व इतरांना मदत करण्याची भावना उपजत आहे.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं.
सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सपत्नीक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे आले.
बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास ह्या क्रमांकावर संपर्क करा - सुनिल केदार
अतितीव्र कुपोषणमुक्त गावाला ५० हजारांचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
शासनाने दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने दोन २०१८ साली युती सरकारच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिला होता.
'पुस्तकांवर बोलू काही' या कोमसापच्या बेचाळीस लेखकांनी लिहिलेल्या ८० पुस्तकांवरील आस्वादात्मक लेखसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षीय भाषण करत होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
भारतवर्षातील शुक्ल यजुर्वेदाचे विद्वान घनपाठी वेदभास्कर प.पू. श्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे आज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर परलोकगमन केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिवणे, कोंढवे, धावडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सांगितले.
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल, यासाठीचा कार्यक्रम राज्य शासन लवकरच आखणार असल्याची माहिती, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी येथे दिली.
पालीतील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएमचा सुरक्षा रक्षक संदेश उर्फ शाम राऊत याने महिलेचे पिन नंबरसह हरविलेले एटीएम कार्ड नुकतेच त्या महिलेला परत केले आहे. शामच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोकण-ठाणे-पालघर विकास कामाची भरीव निधी देण्याची मागणी - अध्यक्ष सुषमा लोणे
कोकण-ठाणे-पालघर शिवसृष्टीतून संस्कारीत होऊन त्यामधून नवीन पिढीने बोध आणि प्रेरणा घ्यावी---पालकमंत्री कु.आदिती तटकरे
कोकण-ठाणे-पालघर आमदार हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रूप रडारवर
कोकण-ठाणे-पालघर शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध- विधानसभा अध्यक्ष पटोले
कोकण-ठाणे-पालघर महादेव पंजाबी यांचा वाढदिवस समाज सेवेतून साजरा
कोकण-ठाणे-पालघर नमिता मयुर पाटील आयोजित आमदार चषक २०२१
कोकण-ठाणे-पालघर माणगांव नगर पंचायत 25 जानेवारी नंतर प्रसासकीय खरभार बसणार. 21 रोजी सदस्य यांचे अंतिम बैठक.'
विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
राज्यातील रेल्वे मार्गाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. राज्याच्या विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी आराखडा तयार केला आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावाच्या राजकीय संबंधांचा फटका आतापर्यंत क्रीडा स्पर्धांना बसला आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित केलं आहे.
साक्षात यशवंत देवांनी ज्यांना गाणारा पक्षी म्हणून गौरवले ते ज्येष्ठ कवि प्रा. अशोक बागवे यांचा ठाणेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार अन् साहित्य गौरव होणार आहे.
नाटकांना प्रेक्षक देत असलेल्या प्रतिसादामुळे प्रिया बापट प्रचंड खूश झाली आहे. प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
नवनाथ रणखांबे आपल्या कविता फार सुंदर आहेत. अप्रतिम काव्यशैली वाखाणण्याजोगी आहे. जगण्यासाठी जीवन संघर्ष जीवन प्रवास वर्णिलेला आहे.