ब्रेकिंग! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; या लिंकवर येईल पाहता

जनदूत टिम    20-May-2024
Total Views |
 
HSC 12th Result 2024 । ब्रेकिंग! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; या लिंकवर येईल पाहता
 
 

HSC 12th Result 2024
 
HSC 12th Result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 12वीच्या निकालाची तारीख 2024 जाहीर केली आहे. इंटरमिजिएटचा निकाल उद्या, २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल. बारावीचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in वर रोल नंबर टाकून स्कोअरकार्ड तपासू शकतात.