महाराष्ट्र

पंढरपूर चैत्र वारी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पूजा

महाराष्ट्राची दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आज कामदा एकादशी (चैत्र वारी) ची श्री. विठ्ठलाची पूजा चैत्र एकादशी दिवशी पहाटे श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. ..

कोरोनाचा धोका वाढला, देशात लॉकडाऊन असताना सांगोला तालुक्यात पार पडली बैलगाडी शर्यत

कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. ..

उज्वला गॅस योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व खातेदारांना ७४८ रुपये अनुदान बँकेत जमा होणार

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांची सर्वत्र अडचण होत आहे...

पंढरपुरात शिव भोजन थाळीचा आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते शुभारंभ

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. ..

भटक्या समाजातील लोकांना धनंजय महाडिक यांच्या कडून मदतीचा हात

कोल्हापूर शहर व परिसरातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व देश व महाराष्ट्र लाॅकडाऊन असताना कोल्हापूर जिल्ह्यातील..

श्री पांडुरंग सह.कारखाना सॅनिटायझर निर्मितीतही अग्रेसर

श्री पांडुरंग सह.कारखाना सॅनिटायझर निर्मितीतही अग्रेसर..

अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांच्या मदतीसाठी उद्योजक अभिजीत पाटील सरसावले

पंढरपूरातील DVP उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत प्रशासन शासन स्तरावर काम..

कुणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घ्या!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संवादसेतूच्या माध्यमातून सुमारे ३१ हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधला...

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना साहेब महाडिक यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर आपला संपूर्ण वेळ घालविला कुटुंबासमवेत!

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे, मग घरात बसूनच अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे काम सुरू आहे...

केंद्र सरकारने राज्यातील व देशातील पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी: राम कुलकर्णी

जगाच्या पाठीवर कोरोना या महामारीने धुमाकुळ घातला असताना या संपुर्ण परिस्थितीत प्रसारमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे...

कामगार, बँक व फायनान्सच्या हफ्ते माफ किंवा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावे

सोलापूर शहरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार मोठयाप्रमाणात आहेत. सदर कामगारांचे उदरनिर्वाह रोजंदारीवर अवलंबून आहे. ..

येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही - धनंजय मुंडे

रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातून प्राप्त ७९०० प्रस्तावांपैकी पात्र लाभार्थी असलेल्या ७१८८ प्रस्तावांना आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजुरी दिली आहे. ..

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रा. आ. केंद्रांसाठी 500 सॅनिटायझर चे वितरण

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ..

मोहोळच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी शौकत तलफदार यांची निवड होणार

मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सरिता सुरवसे चा अखेर राजीनामा मंजूर झाला असून उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांचा राजीनामा नामंजूर..

सोलापुरात सॅनिटायझरच्या १०० बाटल्या जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर येथील कार्यालयाने उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक नमूद नसलेल्या १०० बाटल्या सॅनिटायझर जप्त केल्या...

जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल विक्री बंद करणार - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सद्यपरिस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे ..

कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यासाठी कोल्हापुरच्या नूल गावाचा धाडसी निर्णय!

कोरोनाला गावाबाहेरच रोखण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे...

क्वारंटाईनमधे असलेले काहीजण बेपत्ता

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लोकही सरकारने केलेल्या आवाहनाला सहकार्य करत आहेत. ..

महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; कोरोना बाधितांचा आकडा 89 वर

मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती ५९ वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. ..

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.मुन्ना साहेब महाडिक यांचा जनता कर्फ्यू व घंटानाद आवाहनाला जाहीर पाठिंबा

भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरचे लढा देण्यासाठी दिनांक २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आयोजन केले होते...

शिंदेसाहेबांमुळेच ३५ गावच्या योजनेला मिळाली मान्यता:- नितीन नागणे

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यामुळेच मान्यता मिळाली असून कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असतानाच त्याला पुर्वी १ कोटी रूपयांचा टोकन निधीही मिळालेला आहे...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी शहाजहानभाई शेख यांची निवड

शिरोळ येथे मा.खा.राजु शेट्टी यांच्या निवासस्थानी व त्यांच्या हस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकारी निवडी संपन्न झाली आहे...

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाचा सांगता समारंभ

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० यशस्वीपणे पूर्ण करुन या गाळप हंगामाची आदरणीय चेअरमन मा. सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते सांगता झाली. ..

मढी येथील कानिफनाथांचे समाधी स्पर्श दर्शनास स्थगिती

प.पू.कानिफनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील परंपरागत कावड यात्रा व फुलबाग यात्रा रद्द करण्याचा व नाथांच्या समाधी स्पर्श दर्शनास तूर्त स्थगिती..

राज्यात अजून चौघांना करोनाची लागण - आरोग्यमंत्र्यांची

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रात अजून चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ..

तुळजापूर मंदिर दर्शनासाठी बंद

सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने तुळजापूर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे...

मुंबईतील राणीची बाग बंद तर पुण्यात अंगणवाड्या बंद

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. ..

आठवीतील धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. ..

दयानंद गावडे यांच्यावर आ.भालके यांची तोफ कडाडली

पंढरपूर शहर पी.आय.च्या बदलीचा खुलासा काही लोक मागत आहेत, काही विद्यार्थिनींचाही गैरसमज करून देत एका प्रशासकीय बदलीस जातीचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ..

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले. ..

महाआघाडी सरकार कोसळण्याची नारायण राणेंची भविष्यवाणी ठरली खोटी

महाआघाडी सरकार अकरा दिवसात कोसळणार असल्याची राजकिय भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी भिवंडीत अकरा दिवसांपूर्वी केली होती. ..

घरे तोडण्याच्या आदेशामुळे बेलदार समाजातील कुटुंबांनी जीवंतपणी आपल्या चिता रचून दिला आत्मदहनाचा इशारा

रायगड जिल्ह्याच्या माणगांव शहरातील दत्त नगर, गजानन महाराज मंदिर परिसरातील बेलदार समाजातील सुमारे दिडशे कुटुंबांना आपली राहती घरे सात दिवसात तोडण्याच्या आदेशाची नोटीस वन विभागाने दिल्यामुळे या दिडशे कुटुंबांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे...

आर्थिक पाहणी अहवाल : गेल्या वर्षात महाराष्ट्रात दीड लाख नोकऱ्या झाल्या कमी

आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ..

१०० युनिट वीज मोफत? लवकरच धोरण तयार करणार

राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार असून, याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल. ..

भिवंडी पंचायत समितीत सेना - भाजपची छुपी युती घेणार मनसेचा बळी

सेना भाजपची युती तुटल्याने राज्यात अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असून अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे युती तुटल्याने बहुसंख्ये ठिकाणी सेना व भाजपलाच त्याचा फटका बसला आहे. ..

मावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे

मावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे..

फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करू, शिक्षणमंत्र्यांचे ताकीद

फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करू, शिक्षणमंत्र्यांचे ताकीद..

धनगर समाज माझा आहे, जातीचं राजकारण बाजूला ठेवा आरक्षणासाठी एकत्र या- मुख्यमंत्री

जातीचं राजकारण बाजूला ठेऊन धनगर आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. विधान परिषदेमध्ये आज धनगर आरक्षणावर चर्चा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते...

भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - कृषि मंत्री दादाजी भुसे

भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - कृषि मंत्री दादाजी भुसे..

खातीवली ते वासींद रस्त्यावर किरण निचिते यांच्या दूर्वांकुर फाउंडेशन च्या मागणीने दिवाबत्ती ची सोय

खातीवली गावातील नागरिकांना व महिला मुलांना रात्रीच्यावेळी तसेच पहाटे लवकर चालत जाणाऱ्यांसाठी अनेक वर्षे अंधारात जावे लागत होते. त्यामुळे अनेक अपघात होत असत तर महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत होते. यावर दूर्वांकुर ने तक्रार करून दिवाबत्ती ची सोय करण्याची मागणी केली होती...

Dr. Ambedkar Jayanti

शहापूर : आज शिवसेना शहर शाखा व ऋणानुबंध समाजिक संस्था ग्रामपंचायत आसनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळा क्र. २ व जि.प. शाळा पळस पाडा येथे विश्ववंदनीय महामानव बौधी सत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या, दप्तर, खाऊ वाटप करण्यात आला...