Subhash Pawar : राजकिय दिवाळखोरीत किरण, आशेचा आणि वारसाविकासाचा...

पवार हे उच्चशिक्षीत, संयमी असून , विकासाचे वारसदार म्हणून नागरिक त्यांकडे अपैक्षा बाळगुन राहिले आहेत.

gopal pawar    09-Sep-2023
Total Views |
Thane : Murbad ; 
सत्तासंघर्षाच्या वादात माझं कुणा म्हणू मी परिस्थितीत, मुरबाड करांना आशेचा "किरण"म्हणून स्थानिकभूमिपुत्र सुभाष पवार यांच्या नैतृत्वावर मदार येऊन ठेपली आहे,,,,

राजकिय दिवाळखोरीत किरण  
तसाही ठाणे जिल्हा हा सत्तेचा बालेकिल्ला म्हणावा लागेल, या जिल्हयाच्या राजकारणात बारामती नंतरचा वचक आहे, सध्यांच सत्ताकेंद्रं मुरबाड तालुक्या भोवती फिरत आहे, सन २००९ पासून या तालुक्यात भाजपाची सत्ता अाहे, भलावणी विकास, व स्वाताच्या स्वार्थासाठीचं दलबदलू राजकारणाचा फटका सध्या भाजपाला चांगला बसून येत असून, बोगस मतांच्या बेगमीची लोकप्रियता नागरिक देखील चांगल्या पैकी अनुभवित अाहेत, -मुरबाड तालुक्यात भाजपाची सत्ता असुन देखील संपुर्ण तालुका हा मुलभूत सोईसुविधा पासून वंचित आहे, दुर्गम भागात उन्हाळी पाणीटंचाईचे चटके तर पावसाळ्यात "खांदा""डोली " चा वापर करावा लागतोय, रोजगार नसल्याने वाड्यापाड्यावर कुपोषणाचा विळखा पाठ सोडत नाही, विकास कुठ आणी कसा सुरू आहे.

राजकिय दिवाळखोरीत किरण 
 
स्थानिक नागरिक मतदार देखील अनभिज्ञ आहेत, ठेकेदारी विकास पाहता राजकिय सत्तासंघर्षाच्या साठमारीत तालुक्यातील भाजपाची "सुज"ब-या पैकी ओसरू लागली आहे, भाजपातील वरिष्टनेतेगण, कुणबी पुढारीगट पंचायतराजमंत्र्या सोबत गेल्याने भाजप मध्ये कोणतीही परवानगी न घेतलेले खा,कपिलपाटिल यांच्या खाजगी फांऊडेशनला तालुक्यात सुगिचे दिवस आले आहेत, फांऊडेशनच्या माध्यमातुन काम करतांना धन्यता मानली जातेय,तर आमदार किसन कथोरे गटातील कार्यकर्ते हे आ कथोरे मित्रमंडळा्च्या वाढिसाठी झटत असून हा गट जिजाऊ संघटनेच्या सोबत काम करीत असल्याचे बोललं जातंय, दोन नेत्याच्या सुंदोपसुंदीत भाजपाची पडझड सुरू आहे, राष्टवादित देखील दोन गट झाल्याचा फटका मुरबाडला राष्टवादि विभागल्याचे दिसून येते,शिवसैना देखील दोन गटात विभागल्या ने मुरबाडची निष्टावंत शिवसैना अद्यापही तग धरून आहे, मुरबाडच्या भविष्यातील विकासांच आशेचा किरण म्हणजे एकमेव सुभाष पवार शिवाय पर्याय नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
 
सुभाष पवार हे उच्चशिक्षीत, संयमी असून , विकासाचे वारसदार म्हणून नागरिक त्यांकडे अपैक्षा बाळगुन राहिले आहेत. सध्याच्या दलबदलू व बेभरवशाच्या राजकारणात देखीत १५ वर्षे सत्तेपासून दुर असलेले "शिक्षणमह्षी" माजी आमदार गोटीरामभाऊ यांचा आदर्शडोळ्या समोर ठेवून त्यावर प्रेम करणारी एकपिढी हजारोच्या संखेने गावोगावी असल्याचे दिसून येते,,,,,बापाची पुण्याई आणी स्वकर्तूत्वाची" उमेद" हि एक भक्कम जमेची बाजू सुभाष पवारां कडे असून मागिल साडेचार वर्षाचा जिप, च्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातुन गाववाड्य पाड्यावर विविध योजना मार्फत सुरूअसलेली विकासकामे.
 
शिंदे सरकरचा पाठिवर असलेल्या वरदहस्ताने या तालुक्याला करोडोच्या निधीतुन विकासकामे कोणताही गाजावाजा न करता केली जात असली तरी अद्यापही नेत्याची हवा त्यांच्या लगत फिरकली नसल्याने सत्तासंघर्षात जरी पक्षांतर बदलकरण्यांची वेळ दलबदलूनी आणली असली तरी हाच बदल मुरबाड च्या ख-या विकासांची नांदी असल्याने आजच्या घडीला पाहता या तालुक्यातील हजारो अबालवृद्ध तरूणाची पसंती हि सुभाष पवारांना असून त्यांच्या रुपाने भविष्यात तालुक्याची धुरा सांभाळणारे सक्षम नेतृत्वाला पसंती दर्शविली जात आहे.