गेटवर तैनात असलेल्या खतरनाक रक्षकाच दृश्य

नरेश पाटील    11-May-2021
Total Views |
माणगाव : अंगावर धडकी भरून येणारा एक घटना जसे चक्क एका गेटचाच वरती अति विषारी असलेल्या एक सर्प बसलेल्या स्थितीत अढळून आली आहे.ही जनावर अंदाजे आठ ते 10 फूट लांबीचा असावे. या बाबीचा दृश्य एका गृहस्तला मॉर्निंग वॉक साठी जात असताना निदर्शनास आले.ही घटना मंगळवार दि.11 एप्रिल रोजी सकाळचा समयचा प्रसंगीचा.
 
sarpa_1  H x W:
 
आदिक माहिती असा आहे की सकाळचा 06:30 चा समयी एका स्थानिक ग्राहस्त मॉर्निंग वॉक साठी या भागातून जाताना. त्याचा नजरेस एका मोठा सर्प लोखंडी गेटचा वरती स्वतःला गुंडालून बसलेल्या स्थितीत लक्षात आले. सुरुवातील काही काळासाठी त्याला काही सुचेनासे झाले होते.मात्र आणखिन काही लोक त्या रस्त्यावरून ये जा करीत असताना त्यांनी आपला मोबाईलवर या दृश्यचे कैद करून समंधीत घराचे व्यक्तीला कळविले.  अनु त्या घरातील व्यक्तीने थेट आमच्या जिल्हा प्रतिनिधीला या बाबतीत आपला घरचा प्रवेश गेटवर ड्युटीवर तैनात असलेल्या गमतीचा पण त्याच बरोबर बयवहा प्रतिक्रिया देऊन व्हाट्सअँपद्वारे माहिती दिली.
ही घटना पेण तालुका पानेड गाव, फणसवाडी रोड येते घडले.
 
या भाग पूर्णतः जंगल भाग आहे.अनेक जंगली प्राणीचा विशेषकरून रात्रीचा समयी मुक्त संचार होत असतात. असा परिस्थितीत अनेक जातीचा सर्प ही कधी कधी दिवसाचा समयी परिसरात मुक्त संचार करीत असतात. या महिलेने पुढे असेही कळविले की लोखंडी गेटवर बसलेल्या ती सर्प ही नागीन आहे.पुढे बगन्यारांचा गर्दी होताच ती सर्प आल्या ढारी निघून गेल्याची माहिती अंती कळविले.