भानुदास हाळंदे यांचे निधन

जनदूत टिम    26-Apr-2021
Total Views |

bhanu444_1  H x 
 
भानुदास हाळंदे यांचे निधन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील निवृत्त कर्मचारी भानुदास हाळंदे यांचे आज सकाळी पुणे येथे कोरोनाने निधन झाले. हाळंदे अतिशय मनस्वी स्वभावाचे आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असत. त्यांचा मित्र परिवार मोठा आणि विविध स्तरात होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.