कोविड प्रादुर्भाव परिणामी सर्वांनी तात्काळ अँटीबॉडी टेस्ट करून घ्यावे - डॉ. इस्माईल राहटव्हिलखर

20 Apr 2021 15:11:43
माणगांव (नरेश पाटील ) : माणगांवचा अल्फा हॉस्पिटलचे बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉ. इस्माईल हुसेन राहटव्हिलखर यानी लाईव्ह वादळवाराच्या जिल्हा प्रतिनिधीकडे पसरत असलेल्या कोविड विषाणू रोग प्रधुरभाव परिणामी आपला संरक्षण रहावे म्हणून अति तात्काळ सर्वांनी अँटी बॉडी टेस्ट करून ग्याव्हे म्हणून जाहीर आव्हान केले आहे.
 
manga44_1  H x
 
आपली ‘अँटी बॉडी ‘ टेस्ट करून घेतल्यास आपणास कळेल की आपली इम्म्युनिटी किती आहे. आणि या वरून ठरेल की आपण वॉक्सिण घेतले पाईजे की नाही. पुढे डॉ. इस्माईल यानी सांगितले की ही टेस्ट कोणत्याही खासगी दवाखान्यातही आपण करू शकतो. सरकार कडून या वर कुठेही प्रतिबंद केले नाही.आपली ‘अँटी बॉडी ‘ हे जर चांगले असतील या कोविड काळात काळजी करायला गरज नाही म्हणूनही या वेळी अवर्जून उल्लेख केले आहे.
 
‘अँटीबोडी’टेस्ट करून घेण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. अवग्या 300 ते 400 रुपय पर्यंत आहे. तर या टेस्ट होण्यासाठी मुंबई येते पाठवून लवकरात टेस्ट रिपोर्ट मिळेल असे ही पुष्टी जोडले. तरी याची नोंद घेऊन लोकांनी वेळ न दवडता पुढे येऊन ‘अँटीबोडी’ टेस्ट पहिला करून ग्याव्हे म्हणून कळविले. अँटी सांगितले की आपला आरोग्याचे काळजी ग्याचे. त्री सूत्र पाला आणि सुरक्षित राहा म्हणून सांगितले.
Powered By Sangraha 9.0