माणगाव वाहतूक तसेच आरसीपी पोलीसांकडून संचारबंदी काळात चोक बंदोबस्त

नरेश पाटील    19-Apr-2021
Total Views |
माणगांव : दि. १५ एप्रिल ते एक मे २०२१ पर्यंत राज्यात कोरोना संसर्ग रोगला आळा घालण्यासाठी तसेच नियंत्रनात आणण्यासाठी जीवनावस्तू तसेच वैद्यकीय सेवा पुरवठा करणारे यंत्रण वगळून उर्वरित सर्व घटक तसेच जनतेस यांना घराचे बाहेर फिरण्यास संचार बंदी राज्य ससान तर्फे आचारनात आणले आहे.तर या प्रत्यर्थी योग्य खबरदारी घेण्यासाठी माणगांव येते वाहतूक पोलीस तसेच आरसीपी दलातर्फे संयुक्त मोहीम राबवत शुक्रवार दि. १६ रोजी सायंकाळीचा समयी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एसटी स्टॅन्ड पोलीस चोकी येते कडोकत बंदोबस्त ठेवून आणावासायक बाहेर पडलेल्या विशेष करून दु चाकी गाडी सवारी यांना अडवून चोकशी करून तसेच मोबाईलवर चित्रीकरण करून त्यांचवार कार्यवाही करीत होते.
 
mangaon4458_1  
 
संचार बंदीची पहिला दिवस सकाळी तसेच सायंकाळीचा समयी जीवनावस्तू खरीदी करण्यासाठी एकाच जुंबड झालेल्या पाहायला मिळाले होते. मात्र जसे जसे ऊन तापतगेले तसे गर्दी ओसरून दुपारचा समयी सर्व महत्वाची रहदारी निर्मनुष्य जालेली पाहायला मिळत होते.अनु सायंकाळी सूर्यास्थ समयी बाजार पेठ पुन्हा गर्दीनी भरून संचार बंदी नियम मोडत अनेक जण रस्त्यावर बिनधास्त फिरताना पाहायला मिळाले. ही बाब प्रशासनने नोंद घेतले तसेच मीडिया मध्ये दुसरा दिवस या संचार बंदीची खुले आम नियम मोडत असलेल्या बाबीची माहिती मोठ्ठया प्रमाणे प्रसद्धी करण्यात आले होते. या बाबी स्थानिक ते वरिष्ठ पातळी पर्यंत संबंधीत प्रशाशन विभागाने या बाबी दखल घेत दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार संपूर्ण दिवसभर महत्वाचे रस्त्याचे ठिकाणे बंदोबस्त वाढवून संचार बंदी उल्लंघन करणारा लोकांवर तसेच वाहन धारक यांना चांगले समज दिले. मात्र काही ठिकाणे कार्यवाही केलेल्या पाहायला मिळाले.
 
माणगांव बाजार पेठ येते जीवनावास्थू पुरवन्यारा काही घटक जसे. फळ-बाजी, किराणा दुकान, मेडिकल, बेकरी, डेरी, चिकन, मटन, मच्छी, सुकट, काही खाद पदार्थ पुरविणारा टपरी, छोटा दुकान हे सर्व अगदी लागून लागून असल्या कारणाने गर्दी जमून अंतर पाळण्याचा नियमावर तीन तेरा वाजलेल्या पाहायला मोर्बा रोड कॉर्नर, कचेरी रोड कॉर्नर, नगरपंचायत, जुना पंचायत समितीचा समोर, आरडीसी बँकचा भाग ते बालाजी कॉम्पलेक्स, बामणोली रोड कॉर्नर,निजामपूर रोड कॉर्नर ते रेल्वे ब्रिजचा अलीकडे पर्यंत तसेच उपजिल्हा रुग्णालया मोर्ब रोडच्या काही पट्ट्यात सर्रास मिळत आहे. तरी माणगांव नगर पंचायतने या कडे लक्ष देऊन गर्दीला अंतर कसा ठेवता येतो याचे आखाडा तयार करून तातडीने आचरणात आणण्याचे अहवान सुज्ञ नागरिक यानी मागणी केले सोबत त्रिसूत्रांचे पालन होण्यास मदत होईल.दरम्यान माणगांव नगर पंचायतचा एक पथक वरिष्ठ लिपिक श्री.मंगेश पाटील याचा टीम पोलीस चौकीच्या समोर उभे असलेल्या पाहायला मिळाले.