मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त थंडगार ताक वाटप

जनदूत टिम    15-Apr-2021
Total Views |
पालघर : सिद्धार्थ संजय शिंदे शहर अध्यक्ष मनविसे च्या वतीनी करोना केअर सेंटर, आश्रमशाळा, गोठेघर येथे महिला व पुरुष वॉर्ड मधील रुग्णांना थंडगार ताक (Butter milk ) संपूर्ण रुग्णांना देण्यात आले.

tak445_1  H x W 
 
कोविड सेंटर प्रमुख डॉ.तरुलता धानके मॅडम व स्वीकार डॉ सिरसाट यांनी केला. कोविड केअर सेंटरचे सर्व सहाय्यक, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.