शहापूर तालुक्यात कोरोनाचे १२२ रूग्ण

15 Apr 2021 19:37:32

corona0256_1  H 
 
शहापूर : नगरपंचायत क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोरोनाचे बाधीत एकूण संख्या ६१०, शहापूर ग्रामीण क्षेत्रातील कोराना बाधीतांची एकूण संख्या ४१६२, शहापूर तालुक्यातील आजपर्यंत कारोना बाधीतांची संख्या ४७७२, आजची कोराेना बाधीतांची संख्या १२२, पुढील उपचार सुरू असलेली बाधीतांची संख्या ५७३, आता पर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या १३५, बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या ४०६४, आज घेतलेले फिवर क्लिनिक ९२, आजपर्यंत घेतलेले एकूण फिवर क्लीनिक ८५४२, संस्थात्मक विलगीकरणांची संख्या ००, आज कोरोनाचे रूग्ण २४ असून दिवसेंदिवस वाढत असलेले रूग्ण शहापूर तालुकासाठी धोक्याचा विषय असून सदर नागरिकांनी मास्क लावा व हाथ धुवा, मास्क लावा सुरक्षित रहा आणि मी जबाबदार अशी वागणूक रहावी.
सदर माहीती तालुका आरोग्य विभाग अधिकारी पंचायत समिती डॉ. धानके यांच्याकडून माही प्राप्त झाली.
Powered By Sangraha 9.0