अरुण पाटील यांची ठाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

जनदूत टिम    12-Apr-2021
Total Views |
patl5563_1  H x 
 
भाजप चे तरुण तडफदार कार्यकर्ते, आमदार किसन कथोरे साहेबांचे विश्वासू ,जिल्हा बँकेचे संचालक श्री अरुण पाटील यांची ठाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, मनःपूर्वक अभिनंदन