केद्रिंय मंञी कपिलजी पाटील साहेब यांचे हस्ते भिवंडीत कोरोना योध्यांचा गौरव सन्मान करण्यात आला

जनदूत टिम    24-Nov-2021
Total Views |
भिवंडी : सौ.श्रेया श्रीकांत गायकर सभापती महिला व बालकल्याण समिती जी प ठाणे यांचे तर्फे भिवंडीत भव्य असा कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला .
 
kapil58_1  H x
 
दि,21 नोव्हे.2021 रोजी पडघा.ता भिंवडी येथे कोरोना काळात अतिशय मेहनत घेवुन,जिवावर उदार होवुन काम करनारया आशा सेविका,अंगनवाडी सेविका,डाॅक्टर,महीला पोलीस,परिचारिका, स्वच्छता कर्मचारी असे एकून 851 महिलांचा गौरवाचं कार्यक्रम आयोजन केले होते.कोव्हीड योदधानां मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह,साडी भेट देवुन गौरव करन्यात आला.जेव्हा देवाची दारे बंद होती त्या वेळेस लोकांना सकंटातुन वाचविचे काम डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी केले गौरवउदगार मंञी महोदयांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.त्याच बरोबर तालुक्याच्या विकासासाठी आपल्या सोबत मी सदैव आहे असे ही ते म्हनाले.
 
कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना महिला बालकल्याण समीतीच्या सभापतीपद मला मिलाले,मला सर्व माता भगीनींची सेवा करुन सन्मान करण्याचे पुण्याचे काम करता आले म्हनुन मी स्वताला भाग्यवान समजते असे श्रेया गायकर म्हनाल्या.
 
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणुन जि.प.गटनेते उल्हासाऊ बांगर,जि.प.सदस्य, देवेशजी पाटील, जयवंत पाटील,दयानंद पाटील,वृषाली शेवाळे, भिवंडी तालुका अध्यक्ष पि.के म्हाञे, शहापूर तालुका अध्यक्ष श्री भास्करजी जाधव,भाजपा महीला जिल्हा अध्यक्षा शितलताई तोंडलीकर,युवा अध्यक्ष श्रिधर पाटील,जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री बागुल सर, भिवंडी प.स.सभापती नमीता गुरव,पं. स. सदस्य गुरुनाथजी जाधव, जितेंद्र डाकी,भानुदास पाटील, अशोकजी ईरनक,महादेवजी घाटाळ,शांतारामजी पाटील,स्नेहलजी पाटील, दत्ताजी पाटोळे, अशोकजी शेरेकर ,निलेशजी गुरव,रामनाथजी पाटील, दशरथजी पाटील,राविनाताई जाधव,दिपकजी पाटील,राम दादा माली,संतोष जाधव,सुजित ढोले,राम भोईर,दीपाली केदार,राम शेलार, व इतर मान्यवर म्होठ्या संख्येने उपस्थीत होते.