35,00,000/- प्रकरणी ग्रामसेवक फरारी सरपंच अटक

08 Jan 2021 12:17:46
शहापूर : तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या आसनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जालिंदर तळपाडे आणि निलंबीत ग्रामसेवक बाळाराम भाऊ पाटील यांच्यावर 35 लाख रुपयांच्या गटार बांधकामाच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Asangaon_1  H x
 
या प्रकरणी सरपंच जालिंदर तलपडे यांना अटक करण्यात आली असून ग्रामसेवक फरारी झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0