विकास कामाची भरीव निधी देण्याची मागणी - अध्यक्ष सुषमा लोणे

22 Jan 2021 18:35:18

eknath_1  H x W
 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी केली. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी ग्रामीण रस्त्यांचा विकास होणे साठी ५०५४,३०५४ हेड खाली, तसेच  जनसुविधा, जलसंधारण, पाणीपुरवठा, मुख्यालय इमारत निधी तसेच ग्रामीण भागात महावितरणला ट्रान्सफॉर्म बसविण्यासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली.
Powered By Sangraha 9.0