माणगांव नगर पंचायत 25 जानेवारी नंतर प्रसासकीय खरभार बसणार. 21 रोजी सदस्य यांचे अंतिम बैठक.'

नरेश पाटील    20-Jan-2021
Total Views |
माणगांव : सण २०१५ साली ग्रामपंचायतचे रूपांतर नागर पंचायत झाल्यानंतर याचे पहिलावहिला पंचवार्षिक निवडणूक 2016 साली रविवार दि.10 जानेवारी रोजी पार पडले.
 
mangaon nagara_1 &nb
 
पुढे नगराद्यक्षाचे निवडणूक होऊन त्याच महिन्यात सोमवार दि.25 पासून खरा अर्थाने नगरपंचायतचे अस्तित्व प्रशासकीय बरोबर खारभारला सुरुवात झाल्याची माहिती आत्ताचे नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल इंगळे यानी आमच्या प्रतिनिधीस काही दिवस पूर्वी सदर माणगांव नगरपंचायतचा कालावधी कधी पूर्ण होणार ? हे विषय जाणून घेण्यासाठी भेट घेतले असता वरील माहिती त्यांनी दिले.म्हणजे याचा अर्थ सरलसरळ असे निगतो की माणगांव नगरपंचायतचे प्रशासकीय खारभारला 25 जानेवारी 2021 ला कार्यकाळ पूर्ण होत असल्याने पुडील निवडणूक तसेच नागराध्यक्ष निवडीचा प्रक्रिया पूर्ण होऊ पर्यंत सदर न.प.प्रशासकीय खरभारला सुरुवात होणार.
 
सध्या संपूर्ण माणगांव शहरात एकाच चर्चा आहे की संपत असलेल्या नगरपंचायतचे कालावधी जवळ आल्याने पुडील निवडणूक कधी जाहीर होणार ? तर दुसरीकडे ऐकून 17 वॉर्डामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजन्या अगोदर अपक्ष उमेदवार ते काही संघटना पासून,पेनल तसेच राजकीय पक्षकडून उमेदवारचे छाचपणीचा झोरधार हालचालीला वेग आले आहे.त्याचाच प्रत्तय अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या आघाडी, दुसरीकडे नगरपंचायतचे सत्तादारी पक्ष कडून विकास कामाचे जसे अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन, लोकार्पण, गटार बांधणे, अपूर्ण राहिलेल्या कामे इत्यादी गोष्ट करताना दिसुन येत आहे.
 
दरम्यान माणगांव शहरचा मतदारला डिसेंबर महिन्यात सण 2015 शालीचा काळात प्रत्येक पक्षानी आपला जाहीरनामा मध्ये आमच्या सर्वच सर्व म्हणजे ऐकून सतरा वार्ड मधील उमेदवार निवडून जर आल्यास सर्व नागरी प्रश्ननांचा सोडवणूकीसाठी विशेष प्रयत्न करू म्हणून अभिवचन दिले होते. तर त्याचाच भाग म्हणून सत्तादारी यांच कडून अत्ता सत्ता संपत असलेल्या कालावधीत दिलेल्या अभिवचन पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा जोरदारपणे करताना दिसुन येत असलेल्या धावपळ या समयी समस्त माणगांवकर पाहत आहे तर दुसरीकडे अत्ता सत्तदारीकडून संकल्प विकासाचा... वेध भविष्याचे.... पुन्हसचा हीच संधी परिवर्तनचे.... जनतेचा सर्वांगीण विकासाची.... हे अस्वासन निवडूनकीचा आधी दिलेल्या आणि कार्यकाळ पूर्ण होण्याचा अंतिम काळात पूर्तता करताना मिळत असलेल्या गोष्टीचा अनुभव घेत एकंदरीत पुडील निवडणूकी मध्ये जिंकून पून्ह आमीच सत्तेवर येऊ या आशावादी विषय बाबी विचारात असलेल्या सत्तेदार बद्दल सगळीकडे झोरधार चर्चेला उधाण आला आहे.
 
आत्ताचे नगरपंचायतचे कालावधी येत्या काही दिवसानी पूर्ण होत असल्याने सद्याचे सर्व नगरसेवक, नगरसेविका सह स्वीकृत सदस्य आजी सदस्य म्हणून जे ओळख आहे ते सर्व माजी सदस्य म्हणून ओळखले जातील.दुसरीकडे सर्व सदस्यांचे अंतिम बैठक नगरपंचायत येते गुरुवार दि.21 जानेवारी 2021 रोजी होणार.त्या बाबी सर्व सदस्य यांना सोमवार दि.11रोजी पत्रद्वारे कळविण्यात आल्याबाबी प्रतिनिधीस माहिती सदर नगरपंचायतचे एका वरिष्ठ लिपिक यानी सोमवार दि.18 रोजी फोनवर संपर्क केले असता माहिती दिले.