मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवार दि.१०) भंडारा जिल्हा रुग्णालयास भेट देणार तसेच मरण पावलेल्या बालकांच्या पालकांनाही भेटणार

जनदूत टिम    10-Jan-2021
Total Views |

UD01_1  H x W:
 
12.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
12.20 वा. हेलिकॉप्टरने शहापूर, ता.जि भंडाराकडे प्रयाण
12.55 वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट
01.20 वा जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण
02.30 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण