अनघा मनोहर जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन

जनदूत टिम    03-Aug-2020
Total Views |
सौ अनघा मनोहर जोशी
जन्म 2 जानेवारी 1945
माहेरच्या मंगल हिगवे
 
Anagha Joshi_1  
 
14 मे 1964 रोजी मनोहर जोशी यांच्याशी लग्न करून सौ अनघा मनोहर जोशी झाल्या. नोकरी सोडून सरांनी नुकतेच कोहिनूर क्लास सुरू होते, व्यवसायातले चढउतार, जोशी सरांच्या आणि राजकीय व सामाजिक जीवनातले यश यात सौ अनघा जोशीची मोलाची साथ राहिली. काल २ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ११ च्या सुमारास सौ .अनघा मनोहर जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .