भिवंडी मध्ये हे सुरू झालं...!

07 Jul 2020 10:49:58
कोरोना पेक्षा महा-भयंकर असा कोरोनाच्या भीतीचा धंदा सुरु झाला आहे.. एकदम पद्धतशीर पणे मोठे rackets सक्रिय झालेले आहेत. ते एक चक्रव्यूह बनवून सर्व सामन्यांना ओढून, एका क्षणात आयुष्यभराची कमाई संपवत आहेत. त्यात कोणाकोणाचे हात आहेत सांगणे कठीण आहे.

Hotel_1  H x W: 
 
हॉस्पिटल माफियांपासून, फ़्रॉड टेस्टिंग लॅब, लॉज, होटल्स ई. अश्या बऱ्याच लोकांची चैन तयार झाली आहे.
शाळा चालू झाल्या तर school माफिया सुद्धा त्यात add होतील.
सरकारने अश्या प्रकारणांवर वेळीच कारवाई करावी.
ते नाही झाले तर त्या चैन मधे ते सुद्धा involve आहेत हे जनतेचे मत बनायला वेळ नाही लागणार.
ही chain कशी काम करते..

Hotelschool_1   
 
१)Normal सर्दी, ताप आल्यावर डॉक्टर कडे गेल्यावर डॉ. कोरोना टेस्टिंग साठी पठवतात.
२)लॅब वाले कोरोना positive सांगतात, मग घरातल्या सर्वांच्या टेस्टिंग.
३) एका टेस्टिंग चे कमीतकमी 4000 रूपये.
४)त्या नंतर सरकारी हॉस्पिटल मधे जागा नसणे असे सांगणे. ५) private हॉस्पिटल तेच suggest करणार, त्यात एका व्यक्तीचे बिल लाखांमधे,
६)७-८ दिवसांनी घरतल्यांचे रिपोर्ट पॉजिटिव.
७)घरातील व्यक्ति पॉजिटिव आहे मग तुम्ही डिस्चार्ज घेवून घरी परत कसे जाणार? असे काळजीपोटी ते सांगणार.
८) मग १४ दिवस corontine साठी सरकारी corontine center फूल आहेत.
९)मग त्यांच्या चैन मधले लॉज suggest करणार.
१०) १४ दिवस त्याचे भाड़े.
जेवण पार्सल, कपड़े, sanitizers, मास्क मग ह्या साठी वेगळा धंदा ...असे बरेच काही...
म्हणजे सर्वसामान्यांना पार भिकेला लावायचा अमानुष धंदा.
घाबरू नका.. जागरूक रहा...
..एक जागरूक नागरीक
Powered By Sangraha 9.0