देवा ग्रुप तर्फे जव्हार पोलिसांना सॅनिटायजरचे वाटप

पारस सहाणे    30-Jul-2020
Total Views |

Deva Group_1  H 
 
जव्हार : देवा ग्रुप फाउंडेशन जव्हार तालुका यांच्या वतीने भूषण मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्षय चव्हाण ,आकाश शिरसाठ, विशाल कोरडा, रुपेश निकुळे, देविदास कोरडा, प्रवीण दूतांबे या तरुणांनी एकत्र येऊन कोरोना (कोविड-१९) या रोगावर प्रतिबंधक म्हणून चोवीस तास जनतेची सेवा करणारे जव्हार पोलीस ठाण्यातील पोलिस बांधवांना सॅनिटायजर वाटप करण्यात आले.