विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांचा उद्या

जनदूत टिम    07-Jun-2020
Total Views |
सोमवार, दिनांक ८ जुन, २०२० रोजीचा रत्नागिरी दौरा
सकाळी- ९.०० वा. दापोली तहसीलदार कार्यालय येथे आगमन व शासकीय यंत्रणा समवेत (महसूल, पोलिस, कृषी, वैद्यकीय व विद्युत वितरण) चर्चा
 
Prvin Darekar_1 &nbs
 
सकाळी सोयीनुसार कोकणातील निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासींयांचे झालेल्या अपरिमित नुकसानी संदर्भात दापोली तहसीलदार कार्यालय येथे पत्रकारांसमवेत चर्चा
सकाळी सोयीनुसार दापोली येथील चक्रिवादळग्रस्त गावांचा पहाणी दौरा
(संपर्क - श्री केदार साठे - 9422430238, 9673213838)
दुपारी- २.०० वा. मंडणगड येथील चक्रिवादळग्रस्त गावांचा पहाणी दौरा
(संपर्क - श्री केदार साठे - 9422430238, 9673213838)