कळमनुरीत चिन चा राष्ट्रध्वज जाळुन निषेध

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
कळमनुरी : भारत चिन सिमेवर चिनी सैनीकांकडुन भारतीय सैनिकांवर झालेल्या भयाड हल्लयाचा चिनी राष्ट्रध्वज जाळुन रवीवारी कळमनुरीत निषेध करण्यात आला.
 
Kalanuri_1  H x
 
काहि दिवसापुर्वी भारत चिन सिमेवर गलवान येथे चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर भयाड हल्ला केला होता यात 20 भारतीय सैनीक शहिद झाले होते सदरील घटनेचा शहरात पोस्ट आफिस परिसरात निषेध करित चिनी राष्ट्रध्वज जाळण्यात आले या वेळी नगरसेवक हुमायुं नाईक, मो नाजीम रजवी, अ समद लाला, खदिर शेख उस्मान, एजाज बागबान, ईल्यास नाईक, अनिस बागबान, साजीद राज वसीम पठाण उपस्थित होते.