पत्रकार अमिश देवगन च्या विरोधात न्यायलयात तक्रार दाखल

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
कळमनुरी. प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा मोईनोद्दिन चिशती र.अ च्या विरोधात न्युज १८ चे पत्रकार अमीश देवगन यांनी अपशब्द वापरल्याने कळमनुरी न्यायल्यात पोलीसानी अमिष देवगन विरोधात गुन्हा दाखल करावे अशी तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली.
 
Amish Devgan_1  
 
काहि दिवसापुर्वी न्युज १८ चे पत्रकार अमीश देवगन यांनी खाजा साहेब यांच्या साठि अपशब्द चे वापर केले होते या शब्दा मुळे देश भरातील मुस्लीम समाजा च्या भावना दुखावल्या आहे देश भरातुन पत्रकार अमिश देवगन चा विरोध करण्यात येत आहे त्याच प्रमाणे कळमनुरीत हि यांचा कडकडीत निषेध करण्यात येत आहे तसेच दि २० जुन रोजी शेख जावेद शेख खुर्शीद यांनी अड अरशद नाईक यांच्या मार्फत कलम १५६/(३) च्या अनुसार कळमनुरी न्यायलयात तक्रार केली या वेळी अड ईल्यास नाईक, नगर सेवक मो नाजीम रज़वी, समद लाला, गफ्फार कुरैशी, ईम्रान मोहम्मद, अफरोज अली, मो रफीक, अमजद पठान उपस्थीत होते.