सलमान खान ने फ्रंट लाइन योद्ध्यांच्या मदतीसाठी घेतला पुढाकार, मुंबई पुलिसांना हैंड सैनिटाइजरचे केले वाटप!

जनदूत टिम    30-May-2020
Total Views |
महामारीच्या दरम्यान, मेगास्टार सलमान खानने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून या वेळी अभिनेत्याने मुंबई च्या फ्रंट लाइन योद्ध्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सुपरस्टार ने नुकतेच स्वत:चे एक पर्सनल केअर ब्रँड 'FRSH' चे अनावरण केले आहे.

Salman Khan_1  
 
सध्याच्या काळात सर्वच स्तरावर सॅनिटायझर्स वाढती मागणी पाहता, सलमान ने उदारतापूर्वक आपल्या 'FRSH' ब्रँडचे हैंड सैनिटाइजर, मुंबई पुलिस विभागासाठी मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठिण काळात विविध प्रकारे मदत करण्याच्या अभिनेत्याच्या या कार्याला सलाम आहे. मागे देखील सलमान ने गरजवंतांना हर संभवतः मदद केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हैंडलवरून सलमानला या कौतुकास्पद पुढकारासाठी धन्यवाद देताना लिहिले,"Thank you @BeingSalmanKhan for providing 1Lakh Hand Sanitizers to our @MumbaiPolice"
https://twitter.com/cmomaharashtra/status/1266644901657145344?s=12
युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी अभिनेता सलमान खान आणि त्याच्या दयाळू वृत्तीबाबत आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, "Thank you @BeingSalmanKhan bhai for being there for our frontline warriors, thank you @CMOMaharashtra @AUThackeray ji @MumbaiPolice @CPMumbaiPolice for being there for one and all...FRSH sanitisers to be distributed to all our frontline warriors in the Police Dept 🙏🏻”
सलमानची उदारता आणि सद्यस्थितिच्या जागरूकतेबाबत पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे आणि अभिनेत्याच्या या अभिनंदनीय पुढकारासाठी खूप कौतुक करत आहेत. त्याच्या काही चाहत्यांनी आपल्या सोशल मीडिया हैंडलवर लिहिले:
“Megastar #SalmanKhan Donates Huge 1,00,000 (1 Lakh) Bottles of FRSH SANITIZERS To Police Personnels in Mumbai Amidst This Coronavirus Lockdown! #LoveUBhaijaan!”
आणखी एका चाहत्याने लिहिले की, “The #SalmanKhan Man with the golden heart that's why he most lovable superstar in country hattoff God bless you. always love 🙌😍😘 #BeingHuman”
सलमान या दिवसांमध्ये आपल्या पनवेल फार्महाउसवर आहे, परंतु आवश्यकते भासल्यास त्याने मुंबई पुलिसांपर्यंत मदत पोहोचवली आहे, जे लोकांसाठी सावधानीपूर्ण काम करत आहेत. आपल्या परोपकारी स्वभावामुळे सलमान खान लाखों लोकांच्या मनात आहे आणि याच कारणामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.