उद्धव ठाकरे मुख्यमंत्री – राज्यपाल भेट

जनदूत टिम    01-May-2020
Total Views |
 
RAjyapal_1  H x
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.