वासिंदमध्ये पोलीस स्टाफ साठी आरोग्य शिबीर

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
वासींद : निरामया लाईफ हॉस्पिटल व द्रोण डायग्नोस्टिक सेंटर , वासींद येथे डॉक्टर कल्पेश तारमळे हे त्यांच्या क्लिनिकमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी (प्राथमिक आरोग्य तपासणी) घेणार आहेत.

Nirmallyfe_1  H 
 
सदर तपासणीत रक्ततपासणी, चेस्ट एक्स-रे इसीजी, इत्यादी तपासणी करणार आहेत. महिलांकरिता विशेष महिला डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. दि ९ व १० एप्रिल रोजी तपासणीची वेळ- सायंकाळी ०४.०० ते ०६.००० टीप- सोशल डिस्टन्स चा वापर करून तपासणी केली जाईल.