साद माणुसकीची...समग्र ग्रामविकासाची

08 Apr 2020 12:31:38

 Harish Butle_1 &nbs
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती , शेतीपूरक व्यवसाय आणि पशुधन समग्र ग्रामविकासाची नवी दिशा
दि ८ एप्रिल दुपारी १२ पासून पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि पशुधन या विषयावर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील कार्यरत असणारे मान्यवर संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी किंवा दिग्गज यांना आम्ही निमंत्रित करत आहोत. ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !
खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?
शेती, शेतीपूरक व्यवसाय व पशुधन
शेतीचा पाणीपुरवठा
स्प्रिंकलर
ठिबक
पाटाचे पाणी
शेततळी
विहीर
पंप

निविष्ठा
बियाणे
खत आणि
कीटकनाशक
शेती अवजारे

अर्थसाह्य
पिक कर्ज
पिक विमा
अनुदान

फळ व फुल शेती
फळ लागवड
फूल लागवड
भाजीपाला

पशुधन
गुरांचा दवाखाना
कुक्कुटपालन
शेळी-मेंढीपालन
वराहपालन

शेतीपूरक उत्पादन
पॉलिहाऊस
शेतीमाल प्रक्रिया उद्योग
दूध उत्पादन
दुग्धजन्य पदार्थ
अंडी उत्पादन
चिकन मटण मासे उत्पादन
मित्रहो काल आणि परवा ग्रामीण शिक्षणाच्या सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आजही ती चर्चा सुरू आहेच. ग्रामीण आरोग्य सेवा आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर आजच चर्चा सुरू झाली. या दोन्ही ग्रुपमध्ये ज्यांना चर्चेसाठी यायचं आहे त्यांनी आम्हाला कळवावे.
Powered By Sangraha 9.0