बारावीच्या मुलांच ऑडिओ-व्हिज्युअल ॲनिमेटेड शालेय अभ्यासक्रम

25 Apr 2020 22:09:52
 
Student_1  H x
 
आपल्या संपर्कात कोणीही शाळेचे
१. संस्थाचालक,
२. मुख्याध्यापक
३. शिक्षक किंवा
४. १ ली ते १२ वी तील विद्यार्थी
असतील तर आपण मला . ९९३०५१३५१०. या क्रमांकावर संपर्क करा.
माझ्या एका मित्राची होम रिवाईस म्हणून कंपनी आहे जी पहिली ते ते बारावीच्या मुलांचा ऑडिओ-व्हिज्युअल ॲनिमेटेड शालेय अभ्यासक्रम बनवत आहे. त्या कंपनीला लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना कोणताही नफा न कमवता मदत करायची आहे.
आपण सर्व मिळून विद्यार्थी आणि पालकांना मदत करू शकतो. मित्रहो आपल्या एका फोनमुळे कित्येक विद्यार्थ्यांच भल होऊ शकते.
सहकार्याच्या खात्रीसह धन्यवाद...!!
आपला नम्र
Professor Suresh jambhulkar
Powered By Sangraha 9.0