उस्मानानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रचंड वेगाचा वादळी वारा, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

जनदूत टिम    16-Apr-2020
Total Views |
उस्मानानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि फळाबागा, पालेभाज्या, फळभाज्यांचे झालेल्या शेतक-यांच्या अतोनात नुकसानीची तसेच प्रचंड वेगाचा वादळी वारा यामुळे झालेल्या लोकांच्या स्थावर नुकसानीची नोंद घेऊन तातडीने मदत करून दिलासा द्यावा. अशी मागणी आ. सुजीत सिंह ठाकूर यांनी केली आहे.
 
">