ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ICU तून आणलं बाहेर

जनदूत टिम    11-Apr-2020
Total Views |

Boris Johnson_1 &nbs
 
ब्रीटन : चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोना विषाणु जगभर पोहोचला. करोनाच्या संसर्गामुळे इटली आणि अमेरिकेची अवस्था बिकट झाली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ३९ हजार ४२२ जणांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे चार लाख ३२ हजार १३२ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी भारतातील मृतांचा आकडा १६६ वर पोहोचला. महाराष्ट्रातील विशेष मुंबईतील परिस्थिती गंभीर असून, करोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे.