जिल्हा परिषद पालघर विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक शांततेत पार

04 Mar 2020 20:10:37

जिल्हा परिषद पालघर विषय समितीच्या
सभापती पदाची निवडणूक शांततेत पार

जनदूत टिम
पालघर : जिल्हा परिषद पालघर मार्फत विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक पंचायत समिती पालघर साभगृह येथे किरण महाजन, पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), पालघर यांच्या अध्यक्षते खाली शांततेत पार पडली.
 
nilesh sambre_1 &nbs
 
अनुष्का अरुण ठाकरे यांची महिला बाल कल्याण समिती सभापती या पदावर निवड झाली आहे., विष्णु लक्ष्मण कडव यांची निवड समाज कल्याण समिती सभापती या पदा साठी झाली आहे. तसेंचकाशिनाथ गोंविंद चौधरी आणि सुशिल किशोर चुरी यांची निवड उर्वरित दोन सभापती या पदासाठी करण्यात आली. असुन निवडून आल्या सर्व विषय समिती सभापतींचे मा. अधक्ष, जिल्हा परिषद पालघर, श्रीम. भारती भरत कामडी , उपाध्यक्ष, निलेश भगवान सांबरे, तसेच सर्व सन्मा.जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. या निवडी करीता मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सा. जिल्हा परिषद पालघर, श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय उपस्थ‍ित होते.
 
Powered By Sangraha 9.0