भिंवडी पालिकेत कंत्राटी कामगांराना किमानवेतन कायद्या नूसार वेतन नदेणा-या आयूक्तासह ठेकेदांना बजावल्या नोटीसा, खटले भरण्याचेही कामगार आयूक्ताच्या सूचना

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
अनगांव : भिंवडी महापालीकेत पाणीपुरवठा विभागात गेल्या पंधरावर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानूसार वेतनासह सोईसुविधा देण्याच्या सूचना देऊनही पालिका प्रशासन त्याकडे दूर्लक्ष करीत आसल्याने पालिका आयुक्त प्रविण अष्टिकरासह त्यासजबादार आसलेल्या अधिकारी ठेकेदारांनावर किमानवेतन कायद्यानूसार गून्हे दाखल करण्याच्या सूचना भिंवडीचे सहाय्यक कामगार आयूक्त दिनेश दाभाडे यांनी कामगार अधिकारी गोपाळ पाटील याना दिल्याने पालिका वर्तूलात खळबळ उडाली आहे.
 
Bhiwandi Meeting_1 &
 
श्रमजीवी कामगार संघटना भिंवडी तालूक्याचे वतीने कामगांराच्या विविध मागण्यासंबधी शिष्ठमंडलाने सहाय्यक कामगार आयूक्त दिनेश दाभाडे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेली त्यांनी कामगार अधिकारी गोपाळ पाटील यांना सूचना दिल्या,
कामगांराच्या विविध मागण्या संबधी पाच फ्रेब्रूवारी रोजी मनपा सभाग्रहात पालिका आयुक्त प्रविण आष्ठिकर सहाय्यक कामगार आयूक्त दिनेश दाभाडे उपायूक्त दिपक कूरलेकर पाणीपुरवठा अभियंता एल पी गायकवाड याच्या समवेत श्रमजीवी संघटनेचे सस्थापक व आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा बैठक झाली त्या बैठकीत किमानासह विविध सोईसूविधा कामगांरांना देण्याचे आदेश विवेक पंडित यांनी दिले होते ते दिले जात नसतीलतर चौकशी तपासणी करुन संबधीता विरोधात गून्हे दाखल करून संबधित ठेकेदार अधिकारी यांच्यावर कामगार सहाय्यक आयूक्तानी गून्हे दाखल करून कारवाई करावी अशासूचाना विवेक पंडित यांधनी या बैठकीत केल्याने कामगार अधिकारी गोपाळ पाटील यांनी 24 फ्रेब्रूवारी कामगारांच्या प्रभागनूसार भेटी घेवून त्याना मिलणा-या सोईसूविधा तपासणी केली त्यामध्ये कामगारांना मंजूर झालेला कीमानवेतन ठेकेदार देत नाहीत प्रेमेटशिल्प भविष्य निर्वाह विमा गणवेश आदी सूविधा मिलत नसल्याचे समोर आल्याने कामगार अधिका-यांनी पालिका आयूक्तासह ठेकेदिर बाबूलाल पटेल बूबेरे राम कोरे या ठेकेदारांना लेखी पत्रदेऊन खूलासा मागीतल्याने एकच खळबळ माजली आहे.
 
दरम्यान कामगांरा किमानवेतनासह इतर सूविधा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिका प्रशासन व संबधित ठेकेदारांंना नोटीसा बजाऊन किमानवेतन कायद्यानूसार खटले दाखल करण्याच्या सूचना सहाय्यक कामगार आयूक्तानी दिले आहेत.तर वाँलमन कामगारांचा थकीत वेतन देण्याच्याही सूचना ठेकेदार बूबेरे यांना बेठकीत दीले.
कामगांराना किमानवेतनासह त्याच्यामागण्या सोडविण्याचे अश्र्वासन पालिका आयूक्तांनी दिले होते मात्र त्याची कार्यवाही होत नसल्याचे त्याच्या विरोधात कामगार संघटना तीव्र भूमीका घेणार आसल्याची माहिती कामार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहिदास पाटील यांनी दिला आहे.
 
कामगांराच्या मागण्यासंबधी पालिका आयूक्त प्रविण अष्टिकर उपायुक्त दिपक कूरलेकर पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता एल पी गायकवाड सह संबधीत ठेकेदारांना लेखी पत्र देऊन कागदपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, व खटल्याभरण्याच्या नोटीसाही बजावणार आसल्याची माहिती कामगार आधिकिरी गोपाळ पाटील यांनी दिली या वेली ठेकेदार बूबेरे कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहीदास पाटील कामगार प्रतिनीधी कमळाकर गोरले संदिप पाटील कामगार उपस्थित होते.