जीवन संघर्ष दिशादर्शक, सुंदर वाचनीय आहे

अजय भामरे    14-Dec-2020
Total Views |
नवनाथ रणखांबे आपल्या कविता फार सुंदर आहेत. अप्रतिम काव्यशैली वाखाणण्याजोगी आहे. जगण्यासाठी जीवन संघर्ष जीवन प्रवास वर्णिलेला आहे. जीवन संघर्ष कसा असावा हे आपण कवितेच्या माध्यमातून सांगितलेले आहे.

jivan_1  H x W: 
 
जीवनात संकटांना तोंड देण्यासाठी महापुरुषांची प्रेरणा घेऊन आलेल्या संकटावर कसा विजय मिळवायचा हे ही जीवन संघर्ष (सामाजिक वेदनांचा कारवा) हे आपले उपयुक्त पुस्तक दिशादर्शक, सुंदर वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
पुस्तक अभिप्राय :- अजय भामरे
अमळनेर जिल्हा जळगाव