Dr. Ambedkar Jayanti

जनदूत टिम    08-Dec-2019
Total Views |
महापरिनिर्वाण दिना निमित्त मुलांना मोफत शाळेय सामग्री वाटप
 
ambedkar jayanti_5 &
ambedkar jayanti_4 &
ambedkar jayanti_3 &
ambedkar jayanti_2 &
शहापूर : आज शिवसेना शहर शाखा व ऋणानुबंध समाजिक संस्था ग्रामपंचायत आसनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळा क्र. २ व जि.प. शाळा पळस पाडा येथे विश्ववंदनीय महामानव बौधी सत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या, दप्तर, खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी शिवाजी चंदे, बॉबी चंदे, जालींदर तळवाडे, दिनेश शेठ भानुशाली, कमलाकर भोईर, रेश्मा मेमाणे, विजय कादळकर, मोहन वेखंडे, सतीश परबा, दादा साळवी, डॉ. शेवाळे, संतोष चौधरी, विठ्ठल गडगे, ग्रामसेवक बी.बी. पाटील, पुनम चंदे, अविनाश चंदे, महेश चंदे, विकी चंदे, परमेश्वर मेमाणे, विजया चव्हाण, नेत्रा चंदे, दत्ता गायकवाड, अगज चंदे, शाम गायकर, मनोज शिरसाठ, मरीन मॅडम, कौस्तुभ भोईर, राज जाधव, सचिन भानुशाली, आनंद खडसे, इंगोले, सूत्र संचालन राहुल चंदे यांनी केले.