शुगर मुळे झालेली जखम, अवयव न काढता बरी होण्याचे एकमेव ठिकाण...

सरस्वती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर, मीरा रोड पुर्व, मीरा भाईंदर

जनदूत टिम    23-Oct-2023
Total Views |
🙏 नमस्कार मंडळी...
मी संतोष शिर्के मुंढर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, माझ्या पायाला जखम झाली होती आणि मला शुगर ( डायबिटीस ) असल्याकारणाने ती जखम बरी होत नव्हती, गुहागर, चिपळूण, मार्गताम्हाणे, कोल्हापूर आणि कर्नाटक असा बर्याच ठिकाणी फिरलो पण जखम काही बरी होईना ती वाढतच गेली आणि एकाच्या दोन जखमा झाल्या आणि पायाला वरच्या बाजूलापण दोन जखमा झाल्या, डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती. हो..म्हणजे अपंगच झालो असतो.

शुगर मुळे झालेली जखम अवयव न काढता बरी होण्याचे एकमेव ठिकाण 
 
शेवटी डॉक्टरनी पाय कापायला सांगितला.. म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो, अशा वाईट अवस्थेत असताना ही बातमी माझे मित्र मा श्री संदीप तांबे साहेब, दादर, मुंबई यांना समजली. त्यांनी मला श्री दीपक पागडे, सरस्वती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर, मीरा रोड पुर्व यांच्या आयुर्वेद उपचार पद्धती विषयी माहिती दिली त्यांनंतर माझे सर्व रिपोर्ट घेऊन मी मुंबई मधे आलो. आणि माझे आयुष्यच बदलून गेले. श्री दीपक पागडे, सरस्वती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर मीरा रोड यांच्या आयुर्वेदीक औषधांमुळे माझा सडलेला पाय पहिल्या दिवसापासूनच चांगला होवू लागला. जखम वाळू लागली. आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे ( सोबत फोटो पाठवत आहे ). हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच की कोणीही आपले शारिरीक अवयव गमवू नये.
 
जर शुगरमुळे ( डायबिटीसमुळे ), व्हेरिकोज अल्सरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा! कृपया असे आपले अवयव कापू नका, आपले शरीर अनमोल आहे. एकवेळ श्री दीपक पागडे, सरस्वती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर, मीरा रोड पुर्व या उपचार केंद्रात जाऊन या. इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतील की तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. माझ्यासारख्या हजारो पेशंटचे सडलेले, कुजलेले, शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा मेसेज शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा. आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासून वाचू शकतो.
 
👉 पत्ता:-
श्री दीपक पागडे, सरस्वती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर, मीरा रोड पुर्व
 
उपचार केंद्राची वेळ:-
रोज सकाळी 11 ते सायं 7 पर्यंत, येताना फोन करूनच येणे.
 
👉 संपर्क:
श्री दीपक पागडे - 8850679461
सौ लीना पागडे - 7039149925
 
👉 टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)