पडघा जवळच्या डोहलेंतील कै. बाळाराम वालकु पालवी कुटुंबाला एलआईसी विम्याचा लाभ

जनदूत टिम    19-Sep-2021
Total Views |
भिवंडी : - कै बाळराम पालवी यांचे मृत्यु कोविड १९ मधे दिनाक ६ में २०२१ रोजी झाले त्यांच्या नावे असलेल्या एलआईसी विमा पॉलिसी दिनांक १४ में २००५ रोजी ५० हजार विमा रक्कम सुरु केलि तिचे वार्षिक प्रीमियम रु ३३९६,भरत होते मनी बैक प्लान असल्याने सन२०१०/२०१५/२०२० असे पांच वर्षातुन एकदा ३० हजार मिळाले होते,तरि सुद्धा त्याच्या पत्नी गुलाब यांस अतः एलआईसी क्लेम रु ८१,३५०.मिळाले

LIC_1  H x W: 0
 
तसेच दूसरी विमा पॉलिसी दिनांक १२ नोवेम्बर २०१० ला जीवन सरल प्लान १,२५,००० विमा उतरविला होता त्याचे वार्षिक प्रीमियम रु ६००५, भरत होते सदर विम्या ची क्लेम रक्कम रु २,११,९३२. एलआईसी ने पास केला आहे
सदर विमा पॉलिसी एजंट अरुण नाना निचिते यास कडून सुरु केलि सदर विम्याची रक्कम मिळून देण्यास एजंट अरुण निचिते यांनी कै बालाराम पालवी यांच्या परिवरला कुठल्याही प्रकारची वेळ न लावता क्लेम फॉर्म ठाणे कोपरी ९२ एच शाखेत सादर करुन क्लेम डिपार्टमेंटने लगेचच दावा पूर्ण करुण पालवी परिवारच्या बैंक अकाउंट मधे २९जुलै २०२१ रोजी नेफ्ट द्वारे वरिल रक्कम ट्रांसफर केलि आहे.
वरिल सर्व क्लेम प्रक्रिया पूर्ण करण्यास पालवी परिवार चे कुठल्याही प्रकारे वेळ आणि पैसे खर्च न होता अरुण निचिते यांनी क्लेम मिळून दिले आहे.