' आरसी इलेक्ट्रॉनिक्स तसेच मुंबई कोकण रिलीफ टीम कडून पूरग्रस्त भागात मदत.'

नरेश पाटील    16-Sep-2021
Total Views |
माणगांव : आरसी इलेक्ट्रॉनिक्स" ही एक राज्यभरात ओळकल्या जाणारे एक नामांकित तसेच 22 हुन आदिक शाखा असलेल्या कंपनी आहे.तसेच सेवाभावि क्षेत्रातही अग्रेसर राहून अनेक गरजूवंत यांना प्रेमाची माया देत शिक्षण, आरोग्य,रोजगार उपलब्ध करून मदत करित आली आहे.अशीच भरीव मदत कोकणात पूरग्रस्त भागात तात्काळ धावून मदत करण्यारा आरसी इलेक्ट्रॉनिक्स राहिले आहे.आत्ता पर्यंत तीन वेळ रायगड जिल्यातील महाड पोलादपूर तालुक्या सह शेजारील रत्नागिरी जिल्हा येते खेड आणि चिपळूण तालुक्यातही देवदूत सारखे दावून अनेक पीडित ग्रस्त यांना जीवनवास्तु जसे अन्न, वस्त्र,स्वच्छता साहित्य,पौष्टीक आहार,औषध,पिण्याच्या बिसलेरी पाणी,चाटायी, गादी,कडधान्य,किराणा किट,असा भरगोस मदत आत्तापर्यंत हजारो लोकांना केले आहे.
 
mna44_1  H x W:
 
अशीच मदत चौथा टप्प्यात चालू ठेवत आरसी इलेक्ट्रॉनिक्सकडून पुनः बुधवारी दि. 01,सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा महाड पोलादपूर हद्दीत असलेल्या काळीज आदिवासी वाडी पाडेचा दुर्गम भागात पूरग्रस्त जनतेस भांडी,अन्न धान्य,नॅपकिन,कपडे,गादी,चदर,विविध प्रकार बिस्कीट्स,मसाला पदार्थ, स्टील ग्लास,ताट,प्लास्टिक बकेट्स 25 लिटर असलेला,पाच किलो साखर,तांदूळ,आंगोळीचा साबून,कपडेची साबून,भांडी कपडे धुण्यासाठी लागणारी साबून,निरमा पावडर,असा नाना उपयोगी दर्जेदार वस्तू सुमारे हजारो कुटुंब यांना करण्यात आले.या मदतीत 'मुंबई कोकण रिलीफ टीम' अंतर्गत श्री. नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट,नवी मुंबई व्यापारी महासंघ, आशियाना चॅरिटेबल ट्रस्ट, व्रजी फौंडेशन,धिमांत शांतीलाल पोंडा चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती रतनबेन विजयराज चंदूलालजी पोरवळ चॅरिटेबल ट्रस्ट यात आपली सहभाग नोंदवून हजारो रुपयाचे वस्तू रूपात पूरग्रस्त जनतेस मायेचा सात ढेत 'एक हात मदतीचा' या संकट आपती समयी मदत केले आहे.
 
ही सर्व साहित्य मुंबई येतुन अनेक वाहन द्वारे माणगांव येते आरसी इलेक्ट्रॉनिक्स दुकानात उतरून तेथे कर्मचारी मार्फत किट बॅग बनवून तसेच पूरग्रस्त भागाचे पीडित ग्रस्त लाभार्ती यांचा माहिती घेऊन या दिवशी वाटप केले.ही वाटप रात्री उशिरा पर्यंत चालू होती असा माहिती समोर आले.या सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस मालक देव शर्मा,विमल शर्मा,महा व्यवस्थापक मनोज मेथयू,रायगड जिल्हा येथे एकूण सहा शाखा आहे. तर या विभागाचे व्यवस्थापाक असलेल्या मनोज चौधरी,माणगांव शाखा स्टोर मॅनेजर संतोष सुर्वे,सहाय्यक चैतन्य गंभीरे,अजय सावंत सह अनेक कर्मचारी यांनी परिश्रम केले. विशेष बाब म्हणजे मनोज मेथयू सर यांनी तर मुबंई,नवीमुंबई,पनवेल,ठाणे, तसेच दानसूर व्यक्ती कडून सर्व गरजू साहित्य जमकारून तसेच संस्थाकडून अनेक पूरग्रस्त पीडित साठी स्वतःधावपळ करित आणि जातीने या अनेक पूरग्रस्त भागात हजर राहून मदतीचा वाटप काम पाहिले.