शहापूर वनपरिक्षेत्र खर्डी येथे जखमी अवस्थेत तरस आढळला

जनदूत टिम    10-Jun-2021
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यातील खर्डी प्रदेशिक वनपरिक्षेत्र व वन्य जीव खर्डी विभागातील खर्डी टेंभा रस्त्यावरील पुला खाली जखमी अवस्थेत तरस आढलून आला.
 
animal_1  H x W
 
आज सकाळी 9 वाजता वन कर्मचारी जंगलात फेरी मारण्यासाठी जात असताना याना खर्डी टेंभा रस्त्यावरील पुला खाली जखमी अवस्थेत तरस आढळला या बाबत आपल्या वरीष्ठ वन आधिकारी यांच्या सी संपर्क करून माहीती दिली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशात देशमुख व वन्य जीव परीक्षेत आधिकारी दर्शन ठाकुर व वन कर्मचारी याच्या मदतीने तरसला बंदिस्त करून उपचारासाठी बोरीवली नॅशनल पार्क येथे पाठवण्यात आले आहे.