माणगांव खानदाड भागात हजारो चिमन्यांचा आगमन, जणू पक्षीधामचा स्वरूप

जनदूत टिम    19-May-2021
Total Views |
माणगांव : शहरी भाग असो अगर ग्रामीण भाग. पूर्वी सारखे मानव वसतिथ विविध पक्षी पाहान्यास दुर्मिळ बनले आहे. त्याची कारण अनेकांचा समज बनले आहे की गेल्या दोन दशकानपासुन तंत्रज्ञानाचा युग सुरु झाल्यापासून म्हणजे सरळ सरळ अर्थ असा निगतो की मोबाईल टॉवर मधून निघत असलेल्या क्ष-किरणमुळे निसर्गाचा समतोलन राखत असलेल्या या पक्षीवर कुठेतरी परिणाम झाल्या मुळे अचानक अनेक कावळा, चिमण्या, मैना, बुल्ल बुल्ल, रंगबिरंगी छोटी छोटी ईतर पक्षी फार नागण्याचा संख्यावर दिसु लागले.
 
man44_1  H x W:
 
दुसरीकडे लोक विचार करीत आहे की या पक्ष्या गेली कुणी कडे? असा ही परिस्थिती असताना अचानकपणे गेल्या एक आठवड्यानपासुन शहरात खांदाड प्र.क्र.16 येते अगदी गावाला लागूनच ओसाड भागात हातावर मोजता येईल येवडा संख्येचा स्वरूपात न राहता या चिमण्याचे दर्शन हजारो संख्येचा जणू कळपाचे स्वरूपात निदर्शनास आले आहे.महत्वाचे बाब म्हणजे चिमण्याचा नैसर्गिक लक्षण हे छोटी छोटी घटात असते.मात्र या भागात सायंकाळी सूर्यास्त होताच हिरवा झूदपाचा दोन ठिकाणी वास्तव्यास आलेला बाब दिसुन आले आहे.
 
दर रोज सायंकाळी या झुंद्याचा संख्येत आलेल्या चिमण्यांचा किलबिलची दाट आवाज ऐकून येत असल्याने अनु आकाशत उडून जात असताना स्थानिक रहिवासी यांना अनोखा रम्यचा बाब निदर्शनास आले आहे. या मुळे अत्ता स्थानिक लोक, बच्चे कंपनी, महिला, तरुण मुल मुली सह अनेक पक्षी प्रेमी या ठिकाणी सायंकाळी आपला घरातून बाहेर पडून सायंकाळीचा गार हवेचा अनुभव घेत या हजारो संख्येत आगमन झालेल्या अनु वास्तव्यास असलेल्या या किल बिलचा आनंद घेत अनेकांनी आपला मोबाईल मध्ये पक्षीधामाचे क्षणचित्र कैद करीत असल्या बाबीही दिसुन येत आहे.सोबत दुर्मिळ होत असलेल्या या चिमण्यांचा कुठेतरी मोठ्ठया संख्येत त्याचा अस्तित्व ठिकून असलेल्या समाधानही नक्कीच सर्वाना होत आहे.