माणगांव येते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न.

नरेश पाटील     06-Jan-2021
Total Views |
माणगांव : रविवारी दी.03 जानेवारी 2021 रोजी जुना माणगांव येते सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने साजरा करण्यात आले होते. या कार्यक्रमचे उदघाटीका म्हणून मा. विमल राजाराम मोरे तसेच याच वार्डमधील (क्र.17) नगरसेविका तथा माणगांव नगर पंचायतचा महिला व बाल्कल्याण विकासचा सभापती सौं. माधुरी रवींद्र मोरे यानी केली होते.

या कार्यक्रमचे प्रास्ताविक मा. शुभांगी मोरे मॅडम यानी केले तर प्रमुख वक्ते म्हणून मा. उमा तरु मॅडम आणि मा. गायत्री घोणे मॅडम यानी केले. आभार प्रदर्शन सुजाता कासे मॅडम यानी केली. या वेळी प्रामुख्याने दिव्या मोरे मॅडम, मा. साळवी मॅडम तसेच राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ व भीमाई उत्कर्ष महिला मंडळाच्या अनेक महिला उपस्थित होते.