माणगांव नगरपंचायतर्फे कोरोना प्रधुरभाव शासन नियामवाली नूतन वर्षीचे मार्गदर्शनचे माहिती सायकलितून.

नरेश पाटील    02-Jan-2021
Total Views |

माणगांव : सरत्या वर्षाचे अखेरचा दिवस म्हणजे गुरुवार दी.31डिसेंबर रोजी नगरपंचायतने सकाळच्या समयी संपूर्ण शहरात सायकलवर पोर्टेबल लाऊड स्पीकर ठेवून नगरपंचायतचा सफाई कर्मचारी मार्फत 31 डिसेंबरचा शेवटचा दिवसाला रात्री उशिरा निरोप समारंभ तसेच नवीन वर्षीचे स्वागत सोहळाचा म्हणजे एक जानेवारी 2021 चा अंगी मध्य रात्री होत असलेल्या कार्यक्रमचा कोरोना प्रधुरभाव मार्गदर्शक सूचनाचे दवंडीचा स्वरूपात केल्याचे गोष्ट समोर दिसुन आले होते.
आदिक माहिती असा होता की 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष राज्य शासन तर्फे प्राप्त मार्गदर्शक सूचना जनतेसाठी माहितीवहावे म्हणून शासन आदेश व सुधारित आदेश मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचकडील प्राप्त झालेल्या शासन नियामवाली. यात दी.22 डिसेंबर 2020 ते पाच जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 06 वाजेपर्यंत रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. कोविद -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्या परिस्थितीचा विचार करता त्याच प्रमाणे वरील आदेशांमुळे दिलेल्या सूचना विचारात घेता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने शासनाने एकंदरीत काही सूचना मार्गदर्शक सूचना जनतेस माहिती वहावे म्हणून दवंडीचाद्वारे देण्यात आले होते.
या पैकी अत्यंत महत्वाचे सूचना समस्त जनतेस असा होता की कोरोनाचे अनुषंगाने दी.31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचार बंदी नसली तरी देखील सर्त्यावर्षाला निरोप देण्यासाठी व दी.01 जानेवारी 2021 रोजी नववर्षांचा स्वागताचा निमित्तानी नागरिकांनी घरबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, दुसरा सूचना असा होता की 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकानी बागेत, रस्त्यावर असा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येनी येऊन गर्दी न करता सोसिएल डिस्टंसिंग, सामाजिक अंतर राहील तसेच मास्क व सॅनिटायजरचे वापर होईल या कडे विशेष लक्ष देणे अवश्यक आहे. तिसरा मुद्दा 60 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वयोगटातील खाली असलेल्या सर्व लाहान मुलं शक्यतो बाहेर येणाचा टाळावे घरीच राहावे. चोथा विषय असा होता की धार्मिक, संस्कृती कार्यक्रमचा आयोजन करूनये तसेच मिरवणूक काढण्यात येऊ नये. पुढे धार्मिक स्थळ येते नव वर्ष अंगी कोणीही गर्दी करू नये. फटाक्यांचे आतिषबाजे करण्यात येऊ नये, द्वनी प्रदूर्षणाचा अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन वाहावे, काही सूचना नव्याने प्रसिद्धी झाल्यास त्यांचा देखील अनुपालन करावे असे नाना सूचना देण्यात येत होते.
माणगांव नगरपंचायतने या स्तुत्य उपक्रम एक आगळा वेगळा पदतीने जसे चक्क सायकलीवर संपूर्ण शहर भर फिरवून एक आदर्श नाव कमविले. अनेकानी या प्रकारची दवंडी स्वागत करून नगर पंचायतचे तोंढभरून स्तुती केले. द्वनी प्रधुर्षणचा या निमित्तानेहि एका छोटा पोर्टेबल स्पीकरचा उपयुयोग केल्याने द्वाणि कमी झालेल्याहि अनुभवायला या निमित्ताने पाहायला माणगांवकरांना मिळाले.एरवी नगरपंचायतच्या सर्व जाहीर सूचना जनतेसाठी दवंडी म्हणून कधी घंटा गाडी किंबहुना कधी रिक्षावर दिसुन येत असे.