कोविड 19 मदत निधी

जनदूत टिम    30-Sep-2020
Total Views |
 
Covid 19_1  H x
 
कोविड 19 मदत निधी
दै जनदूत च्या कार्यालयात मदतीसाठी अनेक गरीब लोक येत आहेत.
यापूर्वी म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
काही रुग्णांना कोरोना उपचार खाजगी रुग्णालयात घेणे गरजेचे असून त्यांना पेमेंटची अवाकच नाही, या रुग्णांच्या मदतीसाठी आपल्याला मदत निधी गरजेचा आहे.
तरी कृपया सढळ हस्ते सहकार्य व्हावे हि नम्र विनंती.*
हिशोब देण्यात येईल, पावती पाठवली जाईल.
Google Pay, Phonepe
चालू बँक खाते क्रमांक
"Jantecha jandut"
Dena Bank,
A/c No. 052711031141
Ifsc BKDN0470527
आपली विश्वासू
मंजुळाताई किरण निचिते
संपादिका
दैनिक जनदूत
www.jandut.in
WhatsApp - 8888541033 - call