मोदी काय देशाचे दुश्मन नाहीत

जनदूत टिम    05-Apr-2020
Total Views |
कोरोना.
सगळं जग पुढं गेलं. ५००००+ मृत्यू.
महासत्ता अमेरिका सुद्धा ५०००+
पुढारलेले युरोपियन देश सुद्धा हजारांत.
तेलावाले आखाती देश सुद्धा त्रस्त व भयभीत.
सोनिया आजीचं माहेर सुद्धा १००००+ वर जातंय.
आख्या जगात मृत्यूतांडाव.
भारत मात्र अजूनही ५०-६० वर आहे.
हे यश नाही तर काय ?
WHO माहितीये का ?
जागतिक आरोग्य संघटना आहे. तिच्या प्रवक्त्याने कालच प्रेस काँफेरेन्स मध्ये सांगितलं, भारताचे कोरोना विरोधात प्रयत्न चांगलेच नाहीत तर तुलनेने सर्वात उत्तम आहेत.

modi_1  H x W:  
अनेकांनी 'मोदी म्हणजे समस्या', हेच रंगवले. पण आज कोरोना ला 'मोदी' उत्तर आहे. मोदी काय आहे, हे सर्वांना दिसतंय आता.
मोदी द्वेषाने प्रश्न सुटणार नाही.
दिवे लावल्याने पण नाही.
दिवे लावण्याचे लगेच विशेष फायदे नाहीत हे खरं आहे, पण त्याचे तोटे पण नाहीत. मात्र मानसिक फायदे आहेत. हा एक प्रयत्न आहे सामाजिक अभिप्रेरनेचा. प्रयोग आहे. आता आपल्याकडे काय इतर साथींप्रमाणे दरवर्षी कोरोना येत नसतो, मग परफेक्ट उपाय कसे करणार ? काही लहान मोठे प्रयोग करून पाहायला हरकत काय ? काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात जंगल पेटलं. ऐतिहासिक संकट त्या देशावर आलं. त्यांनी काय केलं माहितीये का ? सगळे लोक एकत्र येत देवाला सामूहिक प्रार्थना केली. आणि कडक उन्हाळ्यात पाऊस पडला व आग विझली. प्रयोग होता. पण केलाच ना प्रयोग. आणि तो यशस्वी झाला. दिवाळी करतो ना आपण ? आपल्या मागच्या पिढ्यांनी दिवे पेटविण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ते मनाला आनंद देतात. सामूहिक प्रेरणा देतात. मन उत्साही करतात. आज अख्खा देश घरात बोर झालाय. मिळू द्या ना उजेडाचा थोडा आनंद लोकांच्या मनाला. थोडासा दिवाळीच्या सारखा आनंदी फिलिंग. लोकांचे मन प्रसन्न झाले तर आता येत्या जागतिक महामंदीच्या काळात त्यांचे निर्णय योग्य होतील. कोरोना संकट तर हरणारच आहे. जे अमेरिकेला व आख्या युरोपला नाही जमले ते आपला भारत करणार बघा. ते ताब्लिकी मरकज मुसलमानांनी आगाऊपणा करून कोरोना देशात आणखी पसरवला नसता तर आता पर्यंत प्रशासनाने कोरोनाला बराच कॉन्ट्रोल केला असता. पण तरीही भारतीय जिद्दी आहेत. कोरोनाचा पाडाव करणारच.
 
लावा ना २-४ पणत्या, मेणबत्या तुमच्याच घरी. काय विशेष आभाळ पडणार आहे डोक्यावर ?
बर नसेल लावायच्या तर नका लावू. पण गप बसा. जसे मरकजी ताब्लिगी मुल्लाना देशाच्या पोलीस व डॉक्टरांवर थुकत असतांना तुम्ही गप होतात ना तसे. मंदिरे बंद करून मशिदी तुमच्या डोळ्यांदेखत सुरू असताना तुम्ही गप्प होते ना तसे. देशातल्या मशिदींत शेकडो विदेशी मुल्ला सापडत असतांना तुम्ही गप्प होते ना तसे. देशात अनेक जागी त्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांनी डॉक्टरांना मारले व तुम्ही गप्प होते ना तसे गप राहायचे सोडून आता कंठ सुटला का तुम्हाला ? भामटे तज्ञ लेकाचे.
मोदींनी दिवे पेटवायला काय सांगितले, आणि फसवे पुरोगामी तज्ञ तर आधीच पेटलेत ! काय फरक पडत नाही बघा आता तुमच्याच्याने ! बघाच करोडो दिवे... सामाजिक एकतेचा प्रकाशाने तुम्ही दिपून जाल...! उजेड दिसू नये म्हणून लपून बसू नका म्हणजे झाले !