१५० आदिवासी कुटुंबातील सदस्यांना किराणा सामान तसेच डेटॉल handwash वाटप

जनदूत टिम    01-Apr-2020
Total Views |

Kiran Nichite_1 &nbs 
 
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे तहसीलदार मॅडम शहापूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज शेरे गाव येथे
तारमळे परीवार, देसले परीवार ,डोंगरे परीवार तसेच ग्रामपंचायत शेरे यांच्या माध्यमातून १५० आदिवासी कुटुंबातील सदस्यांना वस्तुरुपात किराणा सामान तसेच डेटॉल handwash वाटप करण्यात आले..
 
pi_1  H x W: 0
 
सदर कार्यक्रमाला वासिंद पोलिस स्टेशन चे PI सन्माननीय वंजारी साहेब,आमोल पद्माकर तारमळे ( अध्यक्ष मजुर फेडरेशन ठाणे जिल्हा,उपसरपंच शेरे ), संतोष ग. तारमळे ( चेअरमन खातीवली वासिंद सहकारी सोसायटी), सरपंच बेबी मुकणे, ग्रामसेवक शेरे चिंतामण शेलवले साहेब, तलाठी, संतोष रनदिवे साहेसरप, जनदूत चे संस्थापक किरण निचिते, महाराष्ट्र १०० चे संपादक रामचंद्र जोशी, ग्रामपंचायत सदस्य वसंत म. तारमळे, विठ्ठल-रखुमाई ट्रस्ट सचिव के डी डोंगरे, पोलिस पाटील - गणेश भोईर, ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र डोंगरे तसेच ग्रामस्थ चंद्रकांत वि.तारमळे, कृष्णा ना.तारमळे, चंद्रकांत गो. तारमळे, संजय देसले ,बबनराव तारमळे, तुकाराम तारमळे, बळीराम तारमळे, सुधीर डोंगरे, संजय ठाणगे प्रकाश डोंगरे, बाळाराम डोंगरे, महाराष्ट्र १०० चे सदस्य विकास डोंगरे हे मान्यवर उपस्थित होते.
हीच वेळ आहे आपण आपल्या बांधवांना सहकार्य करण्याची !! चला या कोरोना संकटाचा एकजुटीने मुकाबला करू !! सहकार्य करू !!